आवृत्ती पुणे

पुण्याजवळ सणसवाडीत बिअर बारमध्ये गुंडांचा राडा

तिघांवर गुन्हा : गाड्याची तोडफोड करुन जबरदस्तीने उकळली खंडणी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क स्वत:ला भाई म्हणून घेणार्‍या गुंडाने त्याच्या साथीदारांसह सणसवाडी येथील एका बिअर बारमध्ये जाऊन तोडफोड करीत गल्ल्यातील १५ हजार रुपये जबरदस्तीने घेत खंडणी उकळली. दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी विजय नारायण दरेकर, वैभव व त्यांचा एक साथीदार अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. … Read more