जखमी दुचाकीस्वाराचा मोबाईल पळविणारा गजाआड
गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कारवाई : सातारा रस्त्यावरील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळील प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अपघात झाल्यानंतर तातडीने मदतीसाठी अनेकजण धाव घेतात. मात्र, मोटारसायकल घसरुन चालक जखमी झाला असताना त्याला मदत करण्याऐवजी त्याच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला होता. हा प्रकार सातारा रोडवरील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ १० जून रोजी सायंकाळी ५ वाजता घडला … Read more