आवृत्ती पुणे

खंडणीसाठी मारहाण करणाऱ्या दोघांना केले जेरबंद

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एका बाजूला नोकर्‍या मिळत नाही. स्वत: काही व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला तर गल्लीबोळातील खंडणीखोरांचा त्रास होत असल्याचे वारंवार दिसून येत असून या खंडणीखोरांवर कोणाच वचक नसल्याचे दिसून येत आहे. पोह्याची गाडी लावणार्‍या एका तरुणाने खंडणी देण्यास नकार दिल्याने टोळक्याने घरातून … Read more

१६ वर्षाच्या युवतीचा गर्भपात करणारा प्रियकर व डॉक्टर जेरबंद

न्यायालयाने ठोठावली सहा दिवस कोठडी : युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोळा वर्षाच्या मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवून तिचा गर्भपात करणाऱ्यास भाग पाडणाऱ्या प्रियकर आणि डॉक्टरला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी युवतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली. अमित अबदेश यादव (वय 18, रा. निरामय हॉस्पिटलजवळ, वडगावशेरी) त्याचा … Read more

सोशल मिडियावर गाद्या विकणे आले अंगाशी!

सायबर पोलिसांत फिर्याद : महिलेला सायबर चोरट्यांनी घातला साडेपाच लाखांना गंडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टीव्हीवरील जाहिराती पाहून फेसबुकवर गाद्या विक्री करण्याचा एका महिलेचा प्रयत्न चांगलाच अंगाशी आला आहे. सायबर चोरट्यांनी या गाद्या खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करुन त्यांची ५ लाख ४३ हजार ६१ रुपयांची फसवणूक केली. २२ ते २७ डिसेंबर २०२० दरम्यान … Read more