आवृत्ती पुणे

बुद्ध हेच मानव जागृतीच्या विश्व वारीचे जनक – भदंत ज्ञानज्योती

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मानवाच्या जागृतीची पहिली वारी भगवान बुद्धांनी आशिया खंडात सुरू केली असे प्रतिपादन भदंत ज्ञानज्योती यांनी केले. वैशाख फाऊडेशन आयोजित भगवान बुध्द- महावीर ते संत परंपरा सन्मान सोहळयात ते बोलत होते. डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात संत साहित्य सम्मान सोहळयात मा. ह.भ. प. डॉ. जयंत करंदीकर यांना … Read more

श्रीशा क्लबमधील स्टार प्लेअरने १९ पदके पटकाविली

आंतरशालेय राष्ट्रीय स्पर्धा : गोवा म्युझिकल चेअर अँड स्केटिंग असोसिएशनने घेतल्या स्पर्धा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शीमधील श्रीशा स्केटिंग क्लबमधील स्टार प्लेयरने १९ पदके पटकावत आंतरशालेय राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. थर्टीन नॅशनल म्युझिकल चेअर व स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा गोवा म्युझिकल चेअर अँड स्केटिंग असोसिएशनच्या वतीने १२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ दरम्यान … Read more

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 28 नंबर प्रभागात ध्वजारोहण संपन्न

नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या हस्ते ध्वजारोहण : अनेक मान्यवरांची उपस्थिती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क २६ जानेवारी रोजी बिबवेवाडी परिसरातील अनेक ठिकाणी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. याप्रसंगी, राजेंद्र सरदेशपांडे, दिनेश मेहता, राजेश मेहता, भरत देडिया, संतोष जोधावत, संदीप चौधरी, राजेश पोरवाल, राजेश ललवाणी, दुलिचंद जैन, सुरेश गुंदेचा, प्रवीण परमार, माधव कातुरे, सुभाष … Read more

मानवता प्रतिष्ठानचा एक हजार मोफत विवाहांचा संकल्प

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना काळात गरीब श्रीमंतांनी निर्बंधांमुळे आटोपशीर विवाह सोहळे पार पाडले. याच सर्वसामान्य विवाह पध्दतीलाच समाजमान्यता लाभावी यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या मानवता प्रतिष्ठानने तेहत्तीस मोफत विवाह सोहळ्यानंतर एक हजार विवाह मोफत करून देण्याचा संकल्प केला आहे.कोरोनामुळे सर्वसामान्यांच जगणं कठीण झाल आहे. उध्वस्त झालेल्या कुटुंबातील मुलामुलींची लग्ने खोळंबली आहेत. हा सामाजिक प्रश्न … Read more

महाराष्ट्र खेल पुरस्कारने बार्शीतील चौघांचा सन्मान

सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरव : मुंबईत पुरस्काराचे वितरण संपन्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र खेल पुरस्कार समितीच्या वतीने बार्शीचे विकास माने (कर्तव्य पुरस्कार), पवन श्रीश्रीमाळ (सामाजिक सेवा) श्रीशा येडलवार व साक्षी थोरात ( क्रिडा विभाग स्केटिंग प्रकार) यांना खेल पुरस्कार २०२१ ने सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. मुंबई येथे हा पुरस्कार … Read more

कोल्हापुरातील युवकाला पुणेकर तरुणीने दाखवला इंगा

स्वारगेट पोलिसांत गुन्हा : कोल्हापुरातील करवीर येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यातील तरुणीशी संपर्क साधून लग्नाचे आमिष दाखवून अश्लील मेसेज करणाऱ्या कोल्हापूरातील तरुणाला पुण्यातील तरुणीने चांगलाच इंगा दाखवला आहे. आरोपी तरुणाने अश्लिल मसेज पाठवल्यानंतर तरुणीने पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी कोल्हापूरातील … Read more

मल्टीस्टेट फेडरेशनच्या संचालकपदी मगराज राठी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फेडरेशन ऑफ मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या संचालकपदी मगराज मिश्रीमलजी राठी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी निवड झाल्याचे मिलिंद सोबळे यांनी जाहीर केले.फेडरेशनचे संचालक म्हणून राठी कार्यरत होते. तसेच इतर सामाजिक व सहकारी संस्थावर ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर, ते महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट … Read more

राजेश राठी यांची माहेश्वरी चॅरीटेबल फाउंडेशनच्या कार्याध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनच्या कार्याध्यक्षपदी राजेश धनराज राठी यांची निवड झाली आहे . विश्वस्त मंडळाच्या सभेमध्ये सर्वानुमते आज निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक हिरालाल मालू यांनी निवड झाल्याचे घोषित केले . राठी हे यापूर्वी या संस्थेचे विश्वस्त म्हणून काम पाहत होते त्याचबरोबर महेश नागरी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट … Read more

कात्रजमध्ये वाचक मित्र अभियान 

प्रगती फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम : घरपोच दिली जात आहेत पुस्तके महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रगती फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वाचकमित्र अभियान’ अंतर्गत नागरिकांकडून नोंदणी करण्यात आली होती. ज्यांनी नोंदणी केली अशांना पुस्तकाचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ४ ते ९ डिसेंबर … Read more

सात लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा

हडपसर पोलिसांत फिर्याद : बीएसएनएलमधून बोलत असल्याचे सांगून घातला गंडा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बीएसएनएल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करीत सात लाख रुपयांची फसवणूक केली. ऑनलाइन माध्यमाद्वारे फसवणूक करणाऱ्या अज्ञातावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तपनकुमार विजयचंद्र गांगुली (वय ७२, रा. प्लॅट नं. बी-७०२, नंदिनी सोसायटी, सोलापूर रोड, मांजरी, … Read more