पादचाऱ्याचा मोबाईल चोरणारा जेरबंद
स्वारगेट पोलिसांची कामगिरी : स्वारगेट बसथांब्याजवळील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट येथील बसथांब्यापासून पायी जाणाऱ्याचा मोबाईल चोरणाऱ्यास पोलिसांनी अटक केली. ही घटना २२ डिसेंबर २०२१ रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली होती. रवी ऊर्फ दशरथ कांबळे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अवधूत ग्रामोपाध्ये (वय ३१, रा. … Read more