आवृत्ती पुणे

हॉस्पिटलमधून डोळे तपासणी मशीन चोरणारी दुकली’ गजाआड

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हॉस्पिटलचे कुलूप तोडून डोळे तपासणीचे महागडे मशीन चोरुन नेल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी सकाळी पुण्यातील श्री साईनाथ हॉस्पिटलमध्ये उघडकीस आली होती. या गुन्ह्यामध्ये भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना अटक करुन 2 लाख 75 हजार रुपये किमतीची मशीन जप्त केली आहे. सुरेश कानदास वैष्णव (वय-30 रा. लेदरमेल … Read more