आवृत्ती पुणे

प्रसुतीवेळी ओरडल्याने गरोदर महिलेला अमानुष मारहाण

डॉक्टरी पेशाला काळीमा : पुणे जिल्ह्यातील यवतमधील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : डॉक्टरांना खरं तर देव मानले जाते, मात्र काही ठिकाणी डॉक्टर रुग्णांकडून भरपूर पैसे उकळतात. तसेच अनेक वेळा डॉक्टरने रुग्णांना मारहाण केल्याच्या घटनाही घडत असतात. असे काही डॉक्टर वैद्यकीय पेशाला काळीमा फासतात. अशीच एक डॉक्टरांनी रुग्णाला मारहाण केल्याची घटना यवत (ता. दौंड, … Read more