← Back to Homepage पुणे शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Police, Social • January 30, 2026 📥 Download News PDF Spread the love महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील २५ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यात ६ पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.