आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भुम येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा नगराध्यक्ष गाढवे यांच्याकडून सत्कार

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, Police, Social • August 22, 2025
Spread the love

भूम : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा.ना.श्री. रामदासजी आठवले यांच्या भूम दौऱ्यावेळी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांनी शासकीय विश्रामगृह येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीप्रसंगी नगराध्यक्ष गाढवे यांनी केंद्रीय मंत्र्यांचा यथोचित सन्मान केला. या कार्यक्रमाला शहरासह जिल्ह्यातील आरपीआयचे प्रमुख पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

get_footer();