आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विद्यापीठ चौक उड्डाणपुलावरील प्रत्यक्ष स्थळपाहणी

Spread the love

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता योगेश कुलकर्णी यांनी मेट्रो सवलतकार कंपनी पुणे आय.टी. सिटी मेट्रो रेल लि., उड्डाणपूल कंत्राटदार टाटा प्रोजेक्ट्स लि. व प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांच्या प्रतिनिधींसोबत औंध ते शिवाजीनगर मार्गावरील उड्डाणपुलाची स्थळपाहणी करून मुख्य अभियंता रिनाज पठाण यांच्या निर्देशानुसार कामाबाबत आवश्यक सूचना दिल्या.

get_footer();