← Back to Homepage maharashtra jain warta • Breaking News, Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News, News Slider, Other, People, Social • June 5, 2025 📥 Download News PDF Spread the love महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जागतिक पर्यावरण दिनी ‘एक पेड़ मां के नाम’ या विशेष वृक्षारोपण मोहिमेला बळकटी देण्यासाठी मुंबई येथील त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केले.