सानिया शेख धाराशिव जिल्ह्यात टॉपर
सफाई कामगाराच्या मुलीचा बारावी कला शाखेत ८७% गुणांसह घवघवीत यश महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : येथील शंकरराव पाटील महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, कला शाखेतील विद्यार्थिनी सानिया शब्बीर शेख हिने ८७ टक्के गुण मिळवून धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. सानियाची घरची आर्थिक परिस्थिती … Read more