चोरीचा बनाव करून भामट्यांनी दागिने लांबविले
कात्रजमधील घटना : ज्येष्ठ नागरिक महिलेची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “या भागात खूप चोर्या झाल्या आहेत,” अशी बतावणी करून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिक महिलेला पिशवीत दागिने काढून ठेवण्यास सांगितले आणि नजर चुकवून ५५ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. याबाबत कात्रज येथे राहणाऱ्या ७५ वर्षांच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना … Read more