आवृत्ती पुणे

शेकडो कोटींना गंडा घालणाऱ्या ‘बुल कॅपिटल’ च्या इम्रान चौधरीचे अपहरण

अकलुजच्या शेतातील गोठ्यात ९ दिवस डांबले : १२ गुंतवणूकदारांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सोलापूर, अकलुज परिसरात शेकडो लोकांना ‘बुल्स कॅपिटल’मार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची १२०० कोटींची फसवणूक करणाऱ्या इम्रान चौधरीचे काही जणांनी अपहरण करून अकलुजच्या शेतात ९ दिवस डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी … Read more

डॉ. नितीन पडवळ चेअरमनपदी, प्रा. गंगाधर काळे उपाध्यक्षपदी

सत्कार समारंभात मान्यवरांची उपस्थिती, नव्या नेतृत्वाचे स्वागत महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : विद्या विकास पाथरुड सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा. डॉ. नितीन पडवळ आणि उपाध्यक्षपदी प्रा. गंगाधर काळे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. या यशस्वी निवडीच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्या विकास मंडळ, पाथरुडचे उपाध्यक्ष डी. … Read more

एमबीए-सीईटी २०२५ मध्ये डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. पवनकुमार वानखडे यांचे मोलाचे मार्गदर्शन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्यातील एमबीए व एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमबीए-सीईटी २०२५ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या अकरा विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी करत महाविद्यालयाचा सन्मान वाढविला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये श्रेणिक डुंगरवाल (९२.२४ … Read more

अभियांत्रिकी परीक्षेत गैरप्रकार करणारी टोळी जेरबंद

वाघोलीतील मोझे कॉलेजमधील प्राध्यापकांसह सिनिअर विद्यार्थ्यांना अटक : गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाघोली येथील पार्वतीबाई गेणबा मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयात अवघड पेपर गेलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना दुपारचा पेपर पहाटे पुन्हा लिहिण्यास दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारप्रमाणे परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या या चौघांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली … Read more

ASI सोमनाथ बाजीराव जगताप यांची प्रशासकीय बदली

बार्शी पोलीस विभागाला निरोप देत नव्या जबाबदाऱ्यांकडे वाटचाल महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि शिस्तप्रिय सेवाभावाने बार्शी पोलीस विभागात आपली ठसठशीत छाप सोडणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) सोमनाथ बाजीराव जगताप यांची अलीकडेच प्रशासकीय बदल्यामुळे नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने बार्शी शहर पोलीस स्टेशन येथे त्यांचा सन्मान व निरोप समारंभ उत्साहात पार … Read more

एटीएम कार्ड अदलाबदल करून फसवणूक करणारे गजाआड

उत्तर प्रदेशातून चोरी करण्यासाठी यायचे विमानाने : खडकी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून पुण्यात विमानाने येऊन, ज्येष्ठ नागरिकांना एटीएममधून पैसे काढण्यास मदत करण्याचा बहाणा करून त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणूक करणाऱ्या दोघा चोरट्यांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे. नियाज इजाज मोहम्मद (वय २९) आणि सावेज सलीम अली (वय … Read more

मैन्दरगे यांची चेअरमन, तर जाधवर यांची व्हाईस चेअरमनपदी निवड

A.R. ढोबळे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : दि. २ जून २०२५ रोजी व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवड प्रक्रिया संस्थेच्या मुख्य कार्यालयात A.R. ढोबळे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या निवडीत जयेंद्र वसंतराव मैन्दरगे यांची चेअरमनपदी, तर अनिल नामदेवराव जाधवर यांची व्हाईस चेअरमनपदी निवड … Read more

सराफी दुकानातील सेल्समनने घातला ४ कोटी ५८ लाख रुपयांना गंडा

अंगठी, वेडणी, कॉइन नेले दोन महिन्यात चोरुन, विश्रामबाग पोलिसांनी सेल्समनला घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील प्रसिद्ध नीलकंठ ज्वेलर्स या सराफी दुकानातील एका सेल्समनने तब्बल ४ कोटी ५८ लाख १३ हजार ६७९ रुपयांचे सोनं चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एप्रिल ते मे २०२५ या दोन महिन्यांच्या कालावधीत घडला. विश्रामबाग पोलिसांनी … Read more

बांधकाम व्यावसायिक निघाला सायबर चोरटा

ज्येष्ठ नागरिकाला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ६ कोटींचा गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सायबर गुन्हेगारीत शहरांच्या मर्यादा ओलांडत आता गावांतील युवकही गुंतले आहेत, याचे ठळक उदाहरण म्हणजे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोकबन गावातील बांधकाम व्यावसायिक तुषार वाजंत्री. वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी त्याने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला तब्बल ६ कोटी २९ लाखांची फसवणूक केली. सायबर पोलिसांनी … Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

३०० व्या जयंतीनिमित्त भाजपच्या भूम कार्यालयात अभिवादन सोहळा महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या न्यायप्रिय, आदर्श प्रशासक आणि समाजसुधारक होत्या. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भूम येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी विविध … Read more