आवृत्ती पुणे

शेगाव ते पंढरपूर रेल्वे मार्ग करण्यात यावा

रेल्वे कृती समितीचे खा. ओमराजें मार्फत रेल्वेमंत्र्यांना निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : शेगाव ते पंढरपूर हा रेल्वेमार्ग करण्यात यावा, अशी मागणी भूम-परंडा-वाशी रेल्वे कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे करण्यात आली आहे. गुरुवारी (दि. ५) या बाबत निवेदन देण्यात आले. महाराष्ट्राच्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असलेल्या शेगाव … Read more

समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

‘एक पेड़ माँ के नाम’ मोहिमेला मुख्यमंत्र्यांचा हातभार – वर्षा निवासस्थानी वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जागतिक पर्यावरण दिनी ‘एक पेड़ मां के नाम’ या विशेष वृक्षारोपण मोहिमेला बळकटी देण्यासाठी मुंबई येथील त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केले.

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमणेपर्यंतच्या 76 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उदघाटन झाले.

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गहुंजे येथील एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर एमपीएल (MPL) आणि डब्ल्यूएमपीएल (WMPL) स्पर्धेचे जल्लोषात औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी तसेच ॲपेक्स बॉडीचे सदस्य उपस्थित होते. येत्या २२ जूनपर्यंत या स्पर्धेतील सामन्यांचा थरार पाहायला मिळणार असून, अधिकाधिक क्रिकेटप्रेमींनी हे सामने पाहण्यासाठी मैदानात यावे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातील होतकरू क्रिकेटपटूंना प्रोत्साहन … Read more

महाबळेश्वरमध्ये ‘VTP Summer Soirée Retreat 2025’ चे भव्य आयोजन

VTP Realty कडून निवडक चॅनल पार्टनर्ससाठी प्रेरणादायी आणि सन्मानाचा भव्य सोहळा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : VTP Realty चा ‘Summer Soirée Retreat 2025’ हा तिसरा विशेष कार्यक्रम Brightland Resort & Spa, महाबळेश्वर येथे संपन्न झाला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडक चॅनल पार्टनर्ससाठी हा सन्मान, विश्रांती आणि आत्ममंथनाचा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. ओळखाही असतात आणि परंपराही – … Read more

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

शहर व तालुक्यातील दोन घटनांनी खळबळ : पोलिसांचा तपास वेगात, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर आणि तालुक्यात सलग दोन अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे. शहरातील माऊली हॉस्टेलमधून १६ वर्षीय तरुणी आणि तालुक्यातील तुर्कपिंपरी गावातून १७ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलीस यंत्रणा अ‍ॅक्शन … Read more

जीवनसाथीवरील ओळख महिलेला पडली महागात

महिलेला घातला पावणे बारा लाखांचा गंडा : आरोपीने स्वतः मेल्याचा केला बनाव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जीवनसाथी या मॅट्रिमोनी साईटवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून, “शेअर मार्केट शिकवतो,” असे सांगत डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरच्या नागपूर शाखेत खाते उघडण्यास लावून तिला ११ लाख ७४ हजार रुपयांना गंडवले … Read more