Maharashtra Jain Warta
जामखेड मध्ये महावीर जयंतीचे आयोजन
आचार्य श्री महाश्रमणजीचे सानिध्य : जैन समाजात उस्ताहाचे वातावरण महाराष्ट्र जैन वार्ता : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : जामखेड शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी २१ एप्रिल रोजी महावीर जयंती साजरी होणार आहे. यावेळी तेरापंथ जैन समाजाचे आचार्य श्री महाश्रमणजी म. सा.यांचे सानिध्य मिळणार आहे. त्यामुळे जैन समाजात मोठे उस्ताहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेरापंथ धर्म संघ आचार्य … Read more
जितोच्या अहिंसा रॅलीमध्ये धावले ७०० नागरीक
महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : जितो पिंपरी चिंचवड चॅप्टरच्या वतीने 31 मार्च 2024 रोजी अहिंसा रॅली आयोजन करण्यात आले होते. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसेचा संदेश सर्वापर्यत पोहचावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये ७०० नागरिक धावले. रविवारी 31 मार्च 2024 रोजी चिंचवड पवना नगर येथील जैन शिक्षण प्रसारक मंडळाचे … Read more
दातृत्व, तपस्या आणि सेवा क्षेत्रात जैन समाज अग्रगण्य : स्वामी गोविंद देव गिरी
प्रमिला नौपतलाल साकला यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : समाजासाठी चांगले कार्य करणाऱ्या हिऱ्यांना शोधून त्यांच्या गुणांचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे. जितोच्या माध्यमातून जैन बंधू हे कार्य उत्तम प्रकारे करत आहेत. दातृत्व, तपस्या आणि सेवा या क्षेत्रात जैन समाज अग्रगण्य आहे, असे गौरवोद्गार स्वामी गोविंद देव गिरी … Read more
गलती सुधारने का प्रयास करे , जीवन सफल होगा – प. पु. प्रवीणऋषिजी म.सा.
महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल आकुर्डी : गलती का स्विकार करने के बजाय उसे सुधारने का प्रयास कर गलती दुबारा ना हो यह देखे। किसीपर ॲलिगेशन करने के बजाय उसे करेक्ट करने का साहस दिखाये ऐसा प्रतिपादन आकुर्डी निगडी प्राधिकरण श्री संघ के पधारे अर्हम् विज्जा प्रणेता उपाध्याय प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. ने … Read more
Vishal Chordia Awarded Lokmat Global Trailblazer Award in Singapore
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
प्रमिला सांकला यांना जीवन गौरव पुरस्कार
जीतोचा १८ वा वर्धापन दिन, सेवा गौरव सोहळा २ एप्रिलला महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जीतो) पुणे विभागाच्या वतीने देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार प्रमिला नौपतलाल सांकला यांना जाहीर झाला आहे. स्वामी श्री गोविंद देव गिरीजी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा सायंकाळी ५:३० वाजता बिबवेवाडी … Read more
वर्षीतप धारणा महोत्सव का १ एप्रिल को आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : श्री वर्धमान स्थानकवासी सकल श्रावक संघ, पिंपरी चिंचवड, गौतमलब्धी फाउंडेशन, अर्हम वीजा परिवार इनके माध्यम सें १००८ भव्य वर्षीतप धारणा महोत्सव का आयोजन सोमवार दिनांक १ एप्रिल को किया है।उपाध्याय प्रवर प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. आदी ठाणा के सानिध्य में इस महोत्सव का आयोजन किया गया … Read more
प.पू.श्री आनंदऋषीजी म.सा. यांच्या पुण्यतिथी निमित्त आरोग्य तपासणी शिबिर
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : ‘सामाजिक बांधिलकी हेच आमचे ध्येय’ या ब्रीदवाक्यखाली आणि उपाध्याय श्री. पुज्य गौतममुनीज़ी म.सा. यांच्या प्रेरणेने मानव सेवेचे कार्य ‘आनंद दरबार’ दत्तनगर येथे सुरू आहे. परमपूज्य राष्ट्रसंत आचार्य भगवंत आनंदऋषीजी महाराज साहेब यांच्या १३२ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गुरु आनंद मेडिकल सेंटरची सेवा सुरू करण्यात आली असून याद्वारे मोफत … Read more