महावीरांचे विचार आदर्श देश निर्मितीसाठी आवश्यक : प्रवीणऋषिजी म. सा.
गोयल गार्डनमध्ये १४ एप्रिलपासून २१ एप्रिलपर्यंत महावीर गाथेचे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : भगवान महावीरांचे विचार हे आदर्श देश निर्मितीसाठी कसे आवश्यक आहेत. हे समजून सांगण्यासाठी भारताच्या हजारो की.मी.चा पायी प्रवास करून घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. हे पुण्यात आलेले आहेत. यांचे उद्बोधक विचार ऐकण्याची संधी सर्वाँना येत्या १४ … Read more