आवृत्ती पुणे

कोल्हापूरमध्ये ‘महा सिक्युरटेक एक्स्पो २०२५’ यशस्वी

४० हून अधिक राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचा सहभाग : १,००० पेक्षा अधिक अभ्यागतांची उपस्थिती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दक्षिण महाराष्ट्रातील तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक सुरक्षा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरलेला ‘महा सिक्युरटेक एक्स्पो दक्षिण महाराष्ट्र’ कोल्हापूर येथे उत्साहात पार पडला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, लाईव्ह डेमो आणि व्यावसायिक नेटवर्किंगसाठी हा एक्स्पो प्रभावी मंच ठरला. इशा डिजिटलचे एमडी व सीईओ राहुल मुथा … Read more

सूर्यदत्त कॉलेज : अनुभवाधारित शिक्षणातून जागतिक ओळख निर्माण करण्याची संधी

उद्योजकांचे आभार; उद्योग-शिक्षण समन्वय ही काळाची गरज : प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित युगात विद्यार्थ्यांना केवळ पदवी न देता त्यांना प्रत्यक्ष उद्योगविश्वासाठी सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि कौशल्यसंपन्न बनवणे ही सूर्यदत्त शिक्षण समूहाची मूलभूत भूमिका असून, या उद्देशातून सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसीने विद्यार्थ्यांसाठी विशेष औद्योगिक भेटीचे आयोजन केले. … Read more

व्याज देण्यासाठी जबरदस्तीने फ्लॅटचा सावकारांनी घेतला ताबा

परतफेड केली असतानाही मागितले ८ लाख : वारजे पोलिसांनी महिलेसह दोघांवर केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी ३ लाख रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर व्याजासह एकूण ४ लाख ८० हजार रुपये परत करूनही आणखी ८ लाख रुपयांची मागणी करत फ्लॅटचा ताबा जबरदस्तीने घेणाऱ्या महिलेसह दोघा सावकारांवर वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत … Read more

३२ वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर

भारतीय जैन संघटना व संचेती हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे तसेच चांदमल मुनोत (नेवासकर) पब्लिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “३२ वे मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर” येत्या ३ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराबाबत माहिती … Read more