MJW Daily News(Post Slider)
सूर्यदत्त सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला ‘रायझिंग भारत रिअल हिरोज २०२४’ पुरस्कार
खासदार हेमा मालिनी, भाजप नेते श्याम जाजू यांच्या हस्ते ट्रेड अँड मीडिया ग्रुपतर्फे नवी दिल्ली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : शहरातील सूर्यदत्त सूर्यभारत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज संस्थेला ‘रायझिंग भारत रिअल हिरोज २०२४’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उदयोन्मुख स्टार्टअप समूह आणि नाविन्यपूर्ण इंडस्ट्रीजच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत ग्राहकाभिमुख उत्पादने व सेवा पुरविण्याच्या सूर्यदत्तच्या कटिबद्धतेबद्दल … Read more
सर्वांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. आंबेडकरांचे विचार अत्यंत महत्वपूर्ण
मेघराज राजेभोसले यांचे मत; डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये अभिवादन सोहळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सूर्यगौरव सन्मान २०२४’ प्रदान करण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक … Read more
भगवान महावीर बनण्याची यात्रा २७ जन्मांची – प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.
चौथ्या दिवशी ‘महावीर गाथा’ ऐकताना उपस्थित भाविक मंत्रमुग्ध महाराष्ट्र जैन वार्ता. : अभिजित डुंगरवाल पुणे : महावीर बनण्यासाठी एक जन्म पुरेसा नाही. एका जन्मात ते भगवान महावीर बनलेले नाहीत. त्यासाठी त्यांनी २७ जन्मांची यात्रा केलेली आहे. चारही गतींचे अनुभव महावीरांनी घेतले आहेत. सगळ्या प्रकारच्या अनुभवांच्या आगीतून ते गेलेले आहेत आणि त्यातून पुढे महावीर बनलेले आहेत … Read more
इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टतर्फे मतदान जनजागृती अभियान
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टतर्फे मार्केट यार्डात मतदान जनजागृती अभियान आणि ‘पाणी वाचवा देश वाचवा’ चा संदेश देण्यात आला. यावेळी अभय संचेती, पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, विजयकांत कोठारी, वालचंद संचेती, अभय संचेती, आदेश खिवंसरा, रिद्धी संचेती, ॲड. गौरी भटेवरा, मनीष संचेती, विजय शिंगवी, प्रकाश … Read more
अध्यात्माच्या मार्गावर प्रशंसा हे वीष – प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.
भाविकांच्या उदंड प्रतिसादात रंगला महावीर गाथेचा तिसरा दिवस महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : अध्यात्माच्या मार्गावर निंदा नाही तर प्रशंसा हे वीष आहे. कारण तिथेच अहंकार पुन्हा जागा होत असतो. जो प्रशंसेचे वीष पचवू शकतो तोच भगवान होऊ शकतो, असे प्रतिपादन घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म.सा. यांनी केले. गोयल गार्डन येथे आयोजित … Read more
महावीर समजून घेणे हीच परिवर्तनाची यात्रा : प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.
‘महावीरगाथा’चे दुसरे पुष्प अलोट गर्दीत संपन्न महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : भगवान महावीरांना समजून घेणे हीच परिवर्तनाची यात्रा आहे. जो महावीरांचा शोध घेऊ शकेल तो स्वतः महावीर बनू शकतो. महावीरांची कथा ही घाबरून जगणाऱ्यांची नाही तर वीर, शूरांची कथा आहे, असे उद्गार घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी काढले. गोयल … Read more
जीवन सफलता के लिए ज्ञान प्राप्त करे – प. पू. आचार्य श्री विशुद्धसागरजी महाराज
पुणे में आचार्य और उनके संघ का भव्य स्वागत महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : दुर्घटनाओं को रोकने के लिए रोडब्लॉक बनाए जाते हैं, उसी प्रकार हमें अपने जीवन में भी दुर्घटनाओं से बचने के लिए गुरु करना चाहिए। गुरु के बिना हमारा जीवन पूर्ण नहीं हो सकता। जीवन का ज्ञान विशुद्धि के … Read more
अहंकार हा केवळ विनाशाचा मार्ग : प. पु. प्रवीणऋषीजी म. सा.
गोयल गार्डन येथे महावीर गाथा प्रवचनमाला सुरु महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : अहंकार हा विनाशाचा मार्ग आहे. आपल्याला जीवनात यश मिळाले तर त्या यशाचे श्रेय गुरु ईश्वर आणि आई-वडील यांना द्यायला शिका आणि जर अपयश आले तर त्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायला शिका. जी माणसं अपयशाची जबाबदारी स्वतः स्वीकारत नाही ती त्यांच्या … Read more
तर आतंकवादी जन्माला येणार नाहीत: प.पू.प्रवीणऋषीजी म. सा.
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : ज्यांना अनेक दुश्मन होते,मात्र ते कोणाचेच दुश्मन नव्हते ते म्हणजे तीर्थंकर महावीर. तीर्थंकर महावीरांनी त्यांना त्रास देणाऱ्याला देखील स्वर्गात स्थान दिले. क्षमा करणे हा एक सिद्धांत जरी जगाने पाळला तरी या जगात आतंकवादी जन्माला येणार नाहीत. असे आपल्या व्याख्यानातून बोलताना उपाध्याय प. पु .प्रवीणऋषीजी म.सा. यांनी सांगितले. … Read more