आवृत्ती पुणे

अच्छा स्वभाव है पारिवारिक सुख का आधार – पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पारिवारिक सुख का आधार धन नही बल्की अच्छा स्वभाव है ऐसा प्रतिपादन पंन्यास राजरक्षितविजयजी ने किया। श्री संभवनाथ जिनालय ने अपना पहला विहार गुजरी से पूना तक गिरनार लेसर शिरोली एम.आई.डी.सी. में किया। पंन्यास राजरक्षितविजयजी, पंन्यास नयरक्षितविजयजी आदि मुनि कोल्हापुर के कई युवाओं के साथ विहारयात्रा में … Read more

जीतो चंडीगढ़ चैप्टर का जीतो परिवार के ७० वे चैप्टर के रूप मैं समावेश – कांतिलालजी ओसवाल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जितो चंडीगढ चॅप्टर का जीतो परिवार में समावेश होना यह बहुत ही बडी आनंददायी घटना है ऐसा प्रतिपादन जितो के प्रेसिडेंट कांतिलालजी ओसवाल ने किया। भव्यता और उत्साह से परिपूर्ण समारोह में जितो चंडिगढ चॅप्टर का समावेश हुआ। यह जीतो का ७०वा चैप्टर बना। इस समय सभा … Read more

अहिंसा दौड 2024 चे आयोजन

अहिंसा दौड 2024 चे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : उपाध्याय श्री प्रवीणऋषीजी म. सा. व तीर्थेशऋषीजी म.सा.यांच्या आशीर्वादाने महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त अहिंसा दौड 2024 चे आयोजन करण्यात आले होते. ही दौड गोयल गार्डन मार्केटयार्ड येथून चिंचवड स्टेशन कल्याण प्रतिष्ठान येथे 25 किलोमीटर होती. ग्रुपचे संस्थापक राजेश ताथेड, राजश्री ताथेड, रचना ताथेड, … Read more

महावीरजयंती निमित्त भूम मध्ये भव्य मिरवणूक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : भगवान महावीर जयंतीनिमित्त भुम शहरातील जैन बांधवांच्या वतीने रविवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त येथील कसबा जैन मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. बाजार रोड, गोलाई चोक, मेन रोड, नगरपालिका मार्गे ही मिरवणूक निघून कसबा जैन मंदिर येथे विसर्जित करण्यात आली. यावेळी पुरुष, महिला व मुले … Read more

एच. एन. डी. जैन बोर्डिंगमध्ये भगवान महावीरांना अभिवादन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भगवान महावीरजींचा २६२३व्या जन्मकल्याणक महोत्सव एच. एन. डी. जैन बोर्डिंगमधील मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोर्डिंगचे विद्यार्थी, सर्व जैन समाज बांधव व जैन इतर समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. यावेळी मंगलाष्टके, महावीरांचा महामस्त्याभिषेक, भव्य आरती व महावीरांचा पाळणा, भजने, भव्य शोभायात्रा इत्यादी कार्यक्रमाने जन्मोत्सव … Read more

समर्पित आजी-आजोबांना माता त्रिशला माई रमा पुरस्कार प्रदान

स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सतर्फे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सच्या वतीने महावीर कल्याणक दिनानिमित्ताने तळेगाव वानप्रस्थ आश्रमातील आजी आजोबाच्या सानिध्यात माता त्रिशला माई रमा पुरस्कारांचे उत्साहात वितरण करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल जीवनबाई सुनील पगारिया (वय वर्ष 100), … Read more

राष्ट्रसंत आनंदऋषीजी पुण्यप्रदान रथाला पुणेकरांचा प्रतिसाद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भगवान महावीर 2661 व्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव समितीच्या वतीने निघालेल्या भव्य शोभायात्रेमध्ये जय आनंद ग्रुप, पुणे संचलित महावीर फूड बँक, पुणेच्या वतीने निघालेल्या राष्ट्रसंत आनंदऋषीजी पुण्यप्रदान रथाला पुणेकर नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. जय आनंद ग्रुप, पुणेचे अध्यक्ष शांतीलाल नवलाखा व सर्व सहकारी सदस्यांच्या … Read more

भगवान महावीरांचा २६२३ वा जन्मकल्याणक आकुर्डीत उत्साहात साजरा

भगवान महावीरांच्या जय घोषणी उद्घोषाने उद्योग नगरी दुमदुमली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल आकुर्डी: आकुर्डी निगडी प्राधिकरण श्री संघ, निगडी प्राधिकरण, श्री संघ, युवक- युवती मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने आकुर्डी स्थानक भावनात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जन्म कल्याणक उत्साहात साजरा करण्यात आला. गवान महावीरांच्या प्रतिमेचे सजविलेल्या रथावर टिळक चौक (निगडी) पालखी प्रवेशद्वार दत्तवाडी, विठ्ठलवाडी, आकुर्डी, … Read more

जिनशासन सेवा प्रतिष्ठानतर्फे २५ हजार ५०० लाडूंचे वाटप

महावीर जन्म कल्याणक निमित विशेष आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल तीर्थकर भगवान श्री महावीर स्वामी यांच्या २६२३ व्या जन्मकल्याणक दिन आणि २५५० व्या निर्वाण कल्याणक वर्षानिमित मार्केटयार्ड येथील जिनशासन सेवा प्रतिष्ठानने पुण्यातील प्रमुख मंदिरे आणि विविध सेवाभावी संस्थेमध्ये २५ हजार ५०० लाडूंचे वाटप केले. या मंगलदिनी स्व. रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांच्या प्रेरणेने ‘जिनशासन … Read more

महावीर जन्म कल्याणक महोत्सवनिमित्त वरघोडे का आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जैन समाज के चारों संप्रदायों ने मिलकर और अपने साथ परिसर के बाकी समाज को सम्मिलित कर श्री सकल गंगाधाम महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती के मार्गदर्शन के अनुस्वरूप एक बहुत ही सुन्दर वरघोडे को साकार किया। बहुत ही खुशहाली और स्नेह भरे वातावरण के साथ जिस … Read more