एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या नूतनीकृत इमारतीचे भव्य उद्घाटन
नेत्रचिकित्सेत जागतिक दर्जा : बजाज फिनसर्व्हच्या CSR उपक्रमातून नवा टप्पा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : नेत्रचिकित्सा क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करण्याच्या दिशेने पाऊल टाकत पीबीएमएच्या एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटलच्या नूतनीकृत इमारतीचे उद्घाटन नुकतेच पार पडले. अत्याधुनिक सुविधा आणि जागतिक दर्जाची सेवा उपलब्ध करून देणारी ही इमारत रुग्णांसाठी मोठी सोय ठरणार आहे. या अद्ययावत इमारतीचे उद्घाटन … Read more