आवृत्ती पुणे

राजकुमार गिरामची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

पारगाव जि.प. शाळेच्या विद्यार्थ्यांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचा इयत्ता चौथीचा विद्यार्थी राजकुमार बालाजी गिराम याने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत ३० किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. त्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. वाशी तालुक्यातील घाटपिंपरी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत … Read more

‘वन रुपी’ वाराणसीत करणार नागरिकांची तपासणी

डॉ. राहुल घुले यांचा उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर सुरू झालेल्या वन रुपी क्लिनिकचा प्रवास आता महाराष्ट्राबाहेर सुरू झाला आहे. राममंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर वन रुपी क्लिनिकने- वाराणसीच्या पाच लाख नागरिकांचीमोफत तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. वाराणसीच्या नागरिकांची घरोघरी जाऊन रक्तदाब आणि शुगर तपासणी केली … Read more

माँ आशापुरा माता मंदिरात होणार श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकातील माँ आशापुरा माता मंदिरात सायंकाळी ७ वाजता श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रसिद्ध कलाकार संदीप पंचवाटकर हे श्रीराम यांच्यावर आधारित असलेल्या गाण्यांची सुरेल मैफल सादर … Read more

लाखो रुपयांचे साऊंड सिस्टीम साहित्य चोरणाऱ्यांना अटक

2,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त, युनिट 4 ने केली कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: साऊंड सिस्टीम चे साहित्य चोरणाऱ्यांना 2,10,000 रुपयाच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. युनिट 4 ने ही कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 4 चे सोमनाथ जाधव यांनी याविषयी माहिती दिली. महेश पवार (वय १९ वर्षे रा. खराडी) अजय … Read more

शैक्षणिक रोबोटिक्स व स्पेस लॅबचे उदघाटन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: सेंटर फॉर स्टेम अँड स्पेस सायन्स (Center for Stem and Space Science) तर्फे पी के इंटरनॅशनल स्कूल अॅड जुनिअर कॉलेज, येथे निर्माण करण्यात आलेल्या रोबोटिक्स व स्पेस लॅब चे उदघाटन करण्यात येणार आहे. हे उदघाटन पी के इंटरनॅशनल स्कुल अँड जुनिअर कॉलेज, पिंपळे सौदागर, येथे २२ जानेवारी रोजी … Read more

डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नागरी सत्काराचे आयोजन

रंगणार भूमिपूजन सोहळा व भव्य कुस्त्यांचा फड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. याचं दिवशी भूम शहर व तालुक्यातील विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा तसेच कुस्त्यांचा फडही रंगणार आहे. हे कार्यक्रम रविवार २१ जानेवारी रोजी दु. १ ते ४ या दरम्यान होणार आहेत. … Read more

कृष्णकुमार गोयल को रोटरी इंटरनेशनल सर्विस एक्सीलेंस अवार्ड घोषित

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल  पुणे- कोहिनूर ग्रुप के अध्यक्ष और खड़की शिक्षा ट्रस्ट खडकी, पुणे के अध्यक्ष कृष्णकुमार गोयल को 2023-24 वर्ष के लिए सबसे प्रतिष्ठित रोटरी इंटरनेशनल सर्विस एक्सीलेंस अवार्ड घोषित किया गया है। यह पुरस्कार 21 जनवरी को सुबह 10.30 बजे पंडित फार्म्स में आयोजित कार्यक्रम में रोटरी इंटरनेशनल के अध्यक्ष … Read more

उद्योगपती प्रकाश धारीवाल यांचा सन्मान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल  पुणे – दानशूर उद्योगपती, प्रकाशशेठ धारीवाल यांची शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या, सी.टी. बोरा कॉलेज चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे व संचालक जितो पुणे च्या वतीने लक्ष्मीकांत खाबिया यांनी सत्कार केला.

अमन पठाणवर स्थानबध्दतेची कारवाई

पी.सी.बी. गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: समर्थ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या अमन युसुफ उर्फ पठाण या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अमन पठाण उर्फ खान (वय-२२ वर्षे, रा. ०९, नाना पेठ, डोके तालीम जवळ, पुणे व पटेल वाडा, अशोक चौक, नाना पेठ) याला … Read more

दहशत माजविणाऱ्या आवेज शेख वर स्थानबध्दतेची कारवाई

पी.सी.बी. गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: समर्थ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, आवेज शेख या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आवेज शेख, (वय २२ वर्षे, रा. बाबुभाई वाडा, सागर हॉटेल जवळ, २७१ गणेश पेठ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर … Read more