आवृत्ती पुणे

सराईत सोनसाखळी चोर सचिन पोळला केले जेरबंद

वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सराईत सोनसाखळी चोर सचिन पोळ याला जेरबंद करण्यात वारजे माळवाडी पोलिसांना यश आले आहे. सचिन पोळ, (वय ४० वर्षे, रा. फ्लॅट नंबर १०, आदेश अपार्टमेंट, भुसारी कॉलनी, कोथरुड) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या ताब्यातुन ३०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेवाराणसी सोसायटी, … Read more

जीतो JBN में हुआ 6 करोड का बिजनेस

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जीतो पुणे JBN ने पिछले १५ दिनों में लगभग 6 करोड़ का बीझनेस क्लोज किया। 20 दिसंबर को हुये JBN मीट के दौरान इसकी जानकारी दी गयी। मीटिंग में 62 रेफरल भी आपस में पास कीए गए। जीतो पूना के अध्यक्ष राजेशकुमार सांकला इन्होने JBN को बढ़ावा … Read more

“अल्पसंख्याक हक्क” विषयावर विशेष मार्गदर्शन

जितो लेडीज विंगच्या वतीने आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जितो कार्यालयात अल्पसंख्याक सेल समिती अंतर्गत “अल्पसंख्याक हक्क” या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. मायनोरीटी अँपेक्सचे माजी अध्यक्ष ऍड योगेश मेहता यांनी मार्गदर्शन केले. यावेळी 48 सदस्य उपस्थित होते. सध्याच्या सरकारी अल्पसंख्याक योजनांबद्दल जागरूकता, अल्पसंख्याक प्रमाणपत्राचे महत्त्व, नवीन ज्ञानाद्वारे महिलांचे सक्षमीकरण याविषयावर … Read more

साखरेच्या साठ्यात आठ टक्क्यांनी वाढ

ऊसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीवरील बंदी मागे हटविल्यामुळे लाभ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : केंद्र सरकारने इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी ऊसाचा रस वापरण्यास ७ डिसेंबरला बंदी घातली होती. तसेच एका आठवड्यानंतर आता हा निर्णय मागे घेण्यात आला. शेतकरी संघटना आणि साखर उद्योगांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. २०२३-२४ या वर्षात आता … Read more

दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार सरकार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : केंद्र सरकार कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेत असताना राज्यात कांदा उत्पादकांसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. कांद्याची घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार राज्यातील आणखी दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे.केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू केला आहे. कांदा निर्यातबंदीचा निर्णय … Read more

भारतीय अर्थव्यवस्थेची 6.3 टक्क्यांनी घौडदौड

आयएमएफ आंतरराष्ट्रीय संस्थेचे शिक्कामोर्तब महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था जोमाने पुढे जात आहे. यावर्षी जूनमध्ये देशात महागाईने कळस गाठल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताचा जीडीपी दर कमी असेल असा अंदाज वर्तवला होता. पण जुलै-सप्टेंबर 2023-24 या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने 7.6 टक्क्यांची झेप घेतली आणि अनेकांचे अंदाज … Read more

दहशत माजविणाऱ्या यश मेरवाडेवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पर्वती पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या, यश उर्फ मनोज मेरवाडे याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. यश उर्फ मनोज मेरवाडे, (वय-२२ वर्ष, रा.स.नं. १३०, दांडेकर पुल, मारणे गिरणी समोर, सिंहगड रोड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. अमरावती मध्यवर्ती … Read more

जितो लेडीज विंग पुणे तर्फे अ‍ॅक्युप्रेशरवर मार्गदर्शन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जितो लेडीज विंग पुणेच्या वतीने डॉ. योगेश आणि प्रियांका कर्नावट यांच्या अ‍ॅक्युप्रेशरवरील एक सुंदर आणि ज्ञानपूर्ण सत्र आयोजित करण्यात आले. जितो ऑफिसमध्ये आयोजित सत्रामध्ये 64 महिलांनी भाग घेतला. स्वत:वरच्या उपचारबद्दल ज्ञान असणे, औषधांशिवाय वेदना दूर करणे आणि विशेष तंत्राने सक्षमीकरण करणे या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी जितो … Read more

घरफोड्या करणाऱ्या हंसू टाकला केले जेरबंद

युनिट ६ गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोड्या करणा-या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-६ ला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. हंजराज ऊर्फ हंसु टाक (वय १८ वर्षे रा. तुळजाभवानी वसाहत गाडीतळ, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने सोन्याच्या दागिने तसेच रोख रक्कमेची घरफोडी चोरी केल्याची … Read more

१० वाहन चोरणारा अल्पवयीन बालक ताब्यात

मुंढवा पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : १० वाहनचोरी करणारा अल्पवयीन बालकास केशवनगर येथुन ताब्यात घेण्यात आले. मुंढवा पोलिसांनी ही कामगिरी केली. त्याच्याकडुन एकुण २ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ५ आर. राजा यांनी परीमंडळ-५ हददीत घडत असलेले वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी विशेष … Read more