आवृत्ती पुणे

कामगाराची मुलगी बनली उपजिल्हाधिकारी

अंकिता ताकभाते राज्यात महिलांमध्ये तिसरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लागलेल्या निकालात यंदाही बार्शीची सरशी पाहायला मिळाली. बार्शी तालुक्यातील तरुणाईनेही यंदाच्या स्पर्धा परीक्षेतून यश संपादन केलं आहे. तालुक्यातील सासुरे गावची अंकिता विकास ताकभाते हिने उपजिल्हाधिकारीपदाला गवसणी घातली. अंकिताने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात १४६ वी तर महिलावर्गात तिसऱ्या … Read more

वैराग नगरपंचायतीला नागरिकांनी लावले कुलूप

सहा महिलांसह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ वैराग : वैराग नगरपंचायतीच्या दोन्ही दरवाजांना आंदोलनकर्त्यांनी टाळे ठोकले. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नगरपंचायतीच्या दोन्ही दरवाजांना टाळे ठोकले. दरम्यान शासकीय कामांमध्ये अडथळा आणून आत्महत्या करण्याची धमकी दिल्याबद्दल १४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सहा महिलांचादेखील समावेश आहे. सुमारे अडीच … Read more

धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाला बॅरिगेट्सची भेट

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे:- डिवाईन जैन ग्रुप, काॅसमस ग्रुप पुणे व पुष्पक स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाला बॅरिगेट्स भेट करण्यात आले. या वेळेस धर्मादाय सह आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी डिवाईन जैन ग्रुपचे अभिनंदन केले व सामाजिक क्षेत्रात जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेऊन समाजाच्या हितासाठी व पुढच्या पिढीसाठी आदर्श निर्माण … Read more

पारगाव, रुई येथे विकास कामांचे खा. ओमराजेंच्या हस्ते भूमिपूजन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अनिल डुंगरवाल पारगाव : धाराशीव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते वाशी तालुक्यातील पारगाव आणि रुई येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी (दि.२१) करण्यात आले. खा. ओमराजे यांनी आपल्या खासदार फंडातून पारगाव येथील रुई रोडवरील भवानी मातेच्या मंदिराच्या सभा मंडपासाठी ७ लाख रुपये आणि रुई येथील न्यू छत्रपती शाहू तालीम संघाला १० … Read more

बार्शी वकील संघ अध्यक्षपदी काकासाहेब गुंड

उपाध्यक्षपदी संभाजी गलांडे विजयी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी न्यायालयात वकील म्हणून काम करीत असलेल्या बार्शी बार असोसिएशनच्या २०२४ ते २०२५ या वर्षासाठी विविध पदासाठी निवडणूक होऊन त्यात अध्यक्ष पदासाठी ॲड. काकासाहेब गुंड यांची यांची ९ तर उपाध्यक्षपदी ॲड. संभाजी गलांडे यांची २ मतांनी निवड झाली आहे. अध्यक्ष पदासाठी ॲड. काकासाहेब … Read more

गोलेगावच्या सरपंचपदी सखुबाई शिंदे यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : भूम तालुक्यातील गोलेगावच्या सरपंचपदी सखुबाई कल्याण शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांनी त्यांचा सत्कार केला. भूम तालुक्यातील गोलेगाव येथील सरपंचपद सहा महिन्यापासून रिक्त होते सखुबाई कल्याण शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी … Read more

पुणे के रियल एस्टेट लँडस्केप में VTP रिऍलिटी का अभूतपूर्व प्रदर्शन

वित्त वर्ष 23-24 के अंत तक 5 मिलियन स्क्वेअर फुट की डिलीवरी होगी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुणे की अग्रणी रियल एस्टेट कंपनी VTP रिऍलिटी वित्तीय वर्ष 2023-24 में 5 मिलियन स्क्वेअर फुट (5000+ यूनिट) की डिलीवरी के साथ एक महत्वपूर्ण लँडमार्क प्रस्थापित करने के लिए तैयार हो रही है। पैन … Read more

सोलापूर ग्रामीणच्या 13 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील 13 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांच्या आदेशाने १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्या पुढीलप्रमाणे अक्कलकोटचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा, कुर्डुवाडीचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांची बदली … Read more

जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण सुरू

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात मंगळवारी, 23 ते 31 जानेवारी या कालावधीत मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे प्रत्येक गावात जाऊन घर निहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना माहिती देऊन सहकार्य करावं, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार … Read more

दहावीच्या १४५ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अॅपचे मोफत वितरण

रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी : आचार्य आनंदऋषीजी स्कूल कासारवाडीचा पुढाकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी, आचार्य आनंदऋषीजी स्कूल कासारवाडीच्या वतीने दहावीच्या १४५ विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अॅपचे मोफत वितरण करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचे चार्टर प्रेसिडेंट व भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रो. डाॅ.अशोककुमार पगारिया तसेच … Read more