आवृत्ती पुणे

१७ मोबाईल चोरून विकणाऱ्यांना अटक

नामांकीत कंपनीच्या मोबाईल बिलाचा दुरुपयोग : शिवाजीनगर पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : उच्च शिक्षीत चोराने १७ मोबाईल चोरी करुन ते विक्री करण्यासाठी नामांकीत कंपनीच्या मोबाईल बिलाचा दुरुपयोग करणाऱ्या चोरास जेरबंद करण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलीसांनी ही कारवाई केली आहे. ओमकार बत्तुल (वय २२ वर्षे रा. नानापेठ) याला ताब्यात घेण्यात आले … Read more

वाईन शॉप फोडणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार केले जेरबंद

मुंढवा पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वाईन शॉप फोडुन घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे. मुंढवा पोलीसांनी ही कारवाई केली आहे. ओंकार ऊर्फ पल्या परमवार, (वय-२४ वर्षे, रा. ९२ जुना बाजार, नवी तालीम समोर खडकी) अरबाज शेख, (वय-१९ वर्षे, रा. घर नं.७७/२१, खडकी बाजार, गोपी चाळ, खडकी) … Read more

खून करुन १३ वर्ष फरार आरोपी राजस्थानमध्ये जेरबंद

चतुःश्रृंगी पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : खून करुन १३ वर्ष फरार असलेल्या आरोपीला राजस्थान येथुन जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. चतुःश्रृंगी पोलीसांनी ही कामगिरी केली आहे. बिट्टी ऊर्फ शामबाबु यादव (वय-३३, रा.मुं.पो.हरा. पो. पहाडी, ता. करवी, जि. चित्रकोट, उत्तर प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुपरवायझर बाबुराव मोघेकर हे … Read more

सिकंदर शेख ठरला ५ लाखांच्या बक्षिसाचा मानकरी

माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या वाढदिवसानिमित्त भूम शहरात भरवण्यात आलेल्या जंगी कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख हे पाच लाख रूपयांच्या बक्षिसाचे मानकरी ठरले. त्यांनी पंजाब केसरी पै. भोला सिंग याला चितपट केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या … Read more

आरोग्यदूत राहुल घुले यांच्या हस्ते क्रिकेट चषकाचे उद्‌घाटन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : वर्गमित्र कै. अविनाश मोटे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी डॉक्टर राहल घुले यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याची सुरुवात आज शहरातील तालुका क्रीडा संकुल येथे शहरातील व तालुक्यातील माजी क्रिकेट खेळाडू यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्‌घाटन करण्यात आली. या स्पर्धा बाद पद्धतीने खेळवण्यात येणार असून या … Read more

बिट मार्शलने वाचवले आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण

मुंढवा बिट मार्शलच्या प्रयत्नांना आले यश महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या वैफल्यग्रस्त तरुणाचे प्राण वाचविण्यात मुंढवा बिट मार्शल यांना यश आले आहे. मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील घोरपडी बिट मार्शल ड्युटी कर्तव्यावर असणारे पोलीस अंमलदार प्रविण होळकर व जगदीश महानवर यांना नियंत्रण कक्ष, पुणे शहर कडून डायल-११२ द्वारे रात्रौ … Read more

गंगाधाम परिसर में भव्य कलश शोभा यात्रा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: श्री रामलला प्राणप्रतीष्ठा की पावन पुनीत बेला पर गंगाधाम बिबवेवाड़ी परिसर की सोसायटी के राम भक्तो द्वारा भव्य कलश शोभा यात्रा का आयोजन पूरे ठाट बाट के साथ संपन्न हुआ । शोभायात्रा की शुरुवात- वर्धमानपुरा सोसायटी से सुबह ठीक 8 बजे शंखनाद के साथ हुई। गंगाधाम परिसर के … Read more

मानवसेवेचा कृतीशील वस्तूपाठ म्हणजे एच. व्ही. देसाई हॉस्पिटल

चंद्रकांत दळवी, माजी आयुक्त आणि चेअरमन, रयत शिक्षण संस्था महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : एच. व्ही. देसाई हॉस्पिटल हे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेल्या कर्माच्या आदर्शावर चालणारे उत्तम उदाहरण असून मानवसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचा कृतीशिल वस्तूपाठ एच. व्ही. देसाई हॉस्पिटलने घालून दिल्याचे कौतुकोद्गार माजी आयुक्त आणि रयत शिक्षण संस्थेचे विद्यमान … Read more

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापने निमित्त भूम शहरात भव्य शोभायात्रा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : अयोध्या रामजन्मभूमी येथे प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना होत आहे. या आनंद उत्सवाच्या निमित्ताने भूम शहरात भव्य अशी शोभायात्रा काढून श्रीराम प्रभूंचा जयघोष केला . या निमित्ताने ग्रामीण भागातील गावागावात वाड्यावर व भूम शहरातील घरोघरी मंगल अक्षदा वाटप केल्या आहेत . याशिवाय 21 जानेवारी 2024 रोजी शहराच्या प्रमुख … Read more

डॉ. राहुल घुले यांच्या हस्ते उरुसाला सुरुवात

मुस्लिम बांधवानी केले स्वागत महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : परांडा शहरासह तालुक्यातील मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘हजरत ख्वाजा बदरुद्दीन चिस्ती शहीद रहेमतुल्ला आले’ यांच्या मोठ्या उत्साहात सुरू होत असलेल्या ७०४ व्या उरुसाची परंपरे नुसार होत असलेली सुरुवात डॉ. राहुल घुले यांच्या हस्ते करण्यात आली.डॉ.राहुल घुले यांच्या हस्ते दर्गाहचे मुजावर युनुस आलम सिद्दीकी … Read more