आवृत्ती पुणे

या जुगाडाने गायी देतात 40 टक्के अधिक दूध

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : ग्लासची माहिती तरुणाईला हमखास आहे. तरुणाई झपाट्याने टेक्नोसॅव्ही होत आहे. त्यांच्या मनोरंजनासाठी व्हीआर ग्लास खास तंत्रज्ञान आहे. पण रशियाच्या कृषी विभागाने एक जबरदस्त प्रयोग केला आहे. गायींना VR ग्लास लावून दूध उत्पादन वाढविण्याची ही नामी शक्कल कृषी विभागाने शोधली आहे. जग झपाट्याने टेक्नोसॅव्ही, तंत्रज्ञानकुशल होत आहे. … Read more

बिग बी ने अयोध्येतील घरासाठी विकत घेतली कोट्यवधींची जमीन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल मुंबई : अमिताभ बच्चन यांनी अयोध्येमध्ये कोट्यवधी किंमतीची एक जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीवर एक आलिशन घर बांधण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राममंदिराचा उद्घाटन सोहळा असून देशभरातील अनेक नामवंत नागरिक यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे. मात्र त्या … Read more

अपघात करून पळ काढणाऱ्या आरोपीला शिताफीने पकडले

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: फेटल अपघात करून पळ काढणाऱ्या आरोपी वाहन चालकाला युनिट ४ ने ताब्यात घेतले आहे. धनाजी रूपनर (रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) यास अपघातातील वाहनासह ताब्यात घेण्यात आले. लोणीकंद पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते. अपघाताच्या घटनास्थळी तांत्रिक माहितीनुसार अपघात करुन पळून जाणाऱ्या बिएमडब्लू कंपनीच्या वाहनाचा क्रमांक … Read more

मार्केट यार्ड फ्रेंड्स क्रिकेट लीगचे उत्साहात उद्घाटन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: मार्केट यार्ड फ्रेंड्स क्रिकेट लीगच्या तिसऱ्या पर्वाची ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते उत्साहात सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्य प्रायोजक गौरव दुगड, सहप्रायोजक आशिष शहा, मार्केट यार्ड पोलिस सुरेश सिंग गौड, पुणे मर्चंट चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार, माजी अध्यक्ष राजेंद्र गुगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिरुध्द … Read more

आशियातील पहिला मोफत फिरता दवाखाना

आरोग्यमंत्री सावंत यांच्या संकल्पनेतून चालू महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : आरोग्यमंत्री .प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून आशियातील पहिला मोफत फिरता दवाखाना शिबिर मौजे बऱ्हाणपूर ता. भूम जि.धाराशिव येथे आयोजित करण्यात आले आहे. या फिरता दवाखाना या गाडीचे मंत्रिमहोदय यांचे आरोग्यदूत पांडुरंग धस, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, आशासेविका, अंगणवाडी सेविका, समस्त ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांच्या … Read more

विश्व विशाल चोरडिया सन्मानीत

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: विश्व विशाल चोरडिया यांचा ‘ नवभारत के शिल्पकार ’ 2024 मध्ये FMCG क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल माननीय गव्हर्नर रमेश बैस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महावीर शाळेतील खेळाडूंचा क्रीडा महोत्सव

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: महावीर शाळेतील खेळाडूंचा क्रीडा महोत्सव हा महाराष्ट्र मंडळ चंद्रशेखर आगाशे कॉलेज ग्राउंड, गुलटेकडी येथे आनंदात पार पडला. महावीर स्कूलचा “ॲन्युअल स्पोर्ट्स डे” महावीर स्कूल कमिटीचे ‘चेअरमन रायचंद कुंकूलोल, प्रेसिडेंट विजयकांत कोठारी, प्रिन्सिपल डॉ. पल्लवी सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोषात साजरा झाला. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या “शिवछत्रपती अवॉर्ड हॉलीबॉलचे मानकरी ‘प्रियांका … Read more

मुमुक्षु भव्य कुमार गुंदेशा के संसार दीक्षा का आयोजन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: मुमुक्षु भव्य कुमार सद्गुरु का सत्संग पाकर आध्यात्मिक जगत का स्थायी सुख पाने के लिए 21 जनवरी को मणि-लक्ष्मी जैन तीर्थ में संयम ग्रहण करेंगे। मीरा आनंद सोसायटी जैन संघ पुणे में मुमुक्षु भव्य कुमार गुंदेशा (उम्र 14 वर्ष) की दीक्षा के अवसर पर तीन दिवसीय महोत्सव का … Read more

पुना हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सर्जरी विभाग होतोय सुरु

अतुल चोरडिया यांच्या हस्ते 18 जानेवारीला होणार उदघाटन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: पुना हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर तर्फे रोबोटिक सर्जरी डिपार्टमेंटचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पंचशील रियालिटीचे अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योजक अतुल चोरडिया यांच्या हस्ते त्याचे उदघाटन होणार आहे. हा कार्यक्रम दिनांक 18 जानेवारी सकाळी 11 वाजता पुना हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या … Read more

तोफेची सलामी देऊन भुम येथे जिजाऊंना अभिवादन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : येथील तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान यांच्या वतीने जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. जयंती निमीत्त तोफेची सलामी शहरातील नागोबा चौकात देऊन फेरीस प्रारंभ करण्यात आला. तुळजाई दुर्गा प्रतिष्ठान मागील १५ वर्षापासून जिजाऊ जयंती शहरात विविध उपक्रमाने साजरी करीत असून यावर्षी देखील त्यांनी शहरासह तालुक्यातील शाळेत जाऊन जिजाऊ व गड … Read more