राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडुन पुणे पोलीसांना प्रशस्तीपत्रक
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीकडुन पुणे पोलीसांना प्रशस्तीपत्रक देण्यात आले. अशी माहिती पोलीस आयुक्तालयाने दिली आहे. पुणे शहर पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी बाबत राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी (NIA) चे पोलीस अधिकारी, इंगवले व पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते पोलीस अंमलदार अमोल नजन, प्रदिप चव्हाण, बाला रफी शेख, अनिकेत जमदाडे, ज्ञानेश्वर … Read more