आवृत्ती पुणे

नव्या पिढीला घडवणासाठी अटलजींच्या विचारांची आज गरज

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत : अटल फाउंडेशनतर्फे पहिला ‘इंटरनॅशनल अटल अवॉर्ड २०२३’ प्रदान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : नवी दिल्ली येथील अटल फाउंडेशनच्या वतीने देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘इंटरनॅशनल अटल अवॉर्ड’ प्रदान … Read more

दहशत माजविणाऱ्या अजय मौजणवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : हडपसर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या, अजय मौजण या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अजय मौजण, (वय-१९ वर्षे, रा. पाचुंदकर वस्ती, देवाची वाडी, रांजणगाव गणपती, रांजणगाव, ता. शिरूर जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. नागपुर … Read more

नवीन वर्षात सिलेंडरच्या किंमतीत कपात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडर गॅसच्या दरात कपात केली आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा सिलेंडरच्या दरात कपात झाली आहे. तसेच राजस्थानमध्ये आजपासून 450 रुपयांमध्ये सिलेंडर मिळणार आहे. नवीन वर्ष 2024 हे निवडणुकीचे वर्ष आहे. या वर्षात लोकसभा निवडणूक होणार आहे. … Read more

आता ब्रह्मांडातील ‘ते’ रहस्य उलगडणार इस्रो

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने आणखी एक कमाल केलीय. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वकांक्षी मिशन सुरु केलय. इस्रो अशी कामगिरी करणारा जगातील दुसरा देश बनलाय. मागच्यावर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी पाऊल उमटवणारा भारत जगातील पहिला देश ठरला होता. वर्षाच्या पहिल्याच दिवशी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो … Read more

विनायक दहीवळ यांच्यावर खुनी हल्ला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल भुम : भूम येथील सिद्धिविनायक ज्वेलर्स चे मालक विनायक हनुमंत दहिवाळ (वय 3८ वर्षे) रा. समर्थ नगर ,भूम यांच्यावर अज्ञात ४ चोरांनी, सोने चोरीच्या उद्देशाने बंदुकीने गोळी झाडत हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या पायाच्या तळव्याला गोळी लागली. त्यांच्यावर भूम ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भुम पोलीस आरोपीचा शोध … Read more

पोलीस शूटिंग स्पर्धेसाठी चॅम्पियन राकेश कदम यांची निवड

जकार्ता, इंडोनेशिया येथे होणार स्पर्धा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुणे शहर पोलीस घटक महाराष्ट्र राज्य पोलीस शुटिंग स्पर्धेत चैंपियन सहायक पोलिस निरिक्षक राकेश कदम यांची निवड झाली. जकार्ता, इंडोनेशिया येथे एशिएन शुटींग स्पर्धेकरीता भारतीय संघात २५ मीटर सेंटर फायर पिस्टल प्रकारात ही निवड झाली आहे. पोलिस बल गट क्र. ०१ पुणे … Read more

दहशत माजविणाऱ्या समीर सावंतवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : येरवडा पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. समीर सावंत, (वय-२१ वर्षे, रा. नेताजी शाळे समोर, सुभाषनगर, येरवडा) याला ताब्यात घेण्यात आले.नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले.पुणे पोलीस आयुक्तालयातील येरवडा … Read more

सहकारनगर मधून चोरलेल्या तीन दुचाकी जप्त

सहकारनगर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पेट्रोलींग करीत असताना संशयावरून पकडलेल्या आरोपीकडुन सहकारनगर पोलीसांनी चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. सचिन ढवळे (वय ४३ वर्षे रा. शंकर महाराज वसाहत साई मंदिरामागे धनकवडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून चोरी केलेल्या ४५,००० रूपये किमतीच्या तीन दुचाकी पैकी दोन अॅक्टीव्हा मोपेड व … Read more

दहशत माजविणाऱ्या इम्रान जानी शेखवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या इम्रान जानी शेख (वय-२६ वर्षे) अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. इम्रान जानी शेख (वय-२६ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ३०१, स्वामी बिल्डींग, कात्रज), असे गुन्हेगाराचे नाव आहे. नागपुर मध्यवर्ती कारागृह, … Read more

रामलल्लाच्या विराजमानासाठी अयोध्या सज्ज

22 जानेवारीला महासोहळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल अयोध्या : ‘पुढील महिन्यात अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या पांढऱ्याशुभ्र मकराना संगमरवरी गर्भगृहात प्रभू रामाची बालरूपातील मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे,’ अशी माहिती ‘श्री रामजन्मभूमी मंदिर ट्रस्ट’ने बुधवारी दिली. अयोध्येतील राममंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार असून, त्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, ट्रस्टचे … Read more