आवृत्ती पुणे

मनी लॉड्रींगच्या बहाण्याने ३६ लाखांची फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क कोंढवा येथील ८१ वर्षाच्या वृद्धाची मनी लॉड्रींगच्या बहाण्याने चौकशी करायची आहे असे सांगून तब्बल ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ते २५ एप्रिल दरम्यान ही घटना घडली आहे. ऑनलाईन माध्यमाव्दारे अनोळखी मोबाईलधारक यांनी फिर्यादी यांना तुमचे खाते मनी लॉड्रींग करीता वापरले असल्याचे सांगुन त्याची चौकशी करावयाची … Read more

लुल्लानगर, वानवडी येथे युवकाचा खून

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विक्रमबात्रा वसाहतिच्या समोर, केंद्रीय महाविद्याल्याच्या बाजूला, लुल्लानगर, वानवडी पुणे येथे आर्मी एरियातील मोकळ्या जागेत एका युवकाचा धारदार हत्याराने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ जून रोजी रात्री ही घटना घडली. लाकडी दांडक्याने तसेच अन्य कोणत्या तरी धारदार हत्याराने गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला आहे. या … Read more

बहिणीला पळवून नेल्याने मुलाच्या वडिलांचा खून

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बहिणीला पळवून नेऊन आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे रागातून तिच्या भावाने मुलाच्या वडिलांवर कोयत्याने वार करून त्यांचा खून केला. ही घटना सोमवारी दुपारी ०१:३० वाजता येरवडा येथील राजीव गांधी नगर परिसरात घडली. येरवडा पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या भावासह दोघांना अटक केली. कठाळू कचरूबा लहाडे (वय ६०, रा. राजीव गांधी नगर, येरवडा) असे खून झालेल्या व्यक्तीचे … Read more

दत्तनगर सराफाच्या दागिन्यांची चोरी

भारती विद्यापीठ पोलिसांनी सेल्समनला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे सातारा रस्त्यावरील आंबेगाव दत्तनगर येथील सराफांच्या दुकानातील दागिन्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून भारती विद्यापीठ पोलीसांनी सेल्समनला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १६ जून रोजी सायंकाळी पावणेपाच ते सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी सुमा आकांक्षा ज्वेलर्स चे … Read more

भानामती केल्याच्या संशयावरून वृद्धावर चाकुने वार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भानामती करीत असल्याचे संशयावरून वयोवृध्द इसमास ठार मारण्याचा कट रचुन त्यांच्या गळयावर चाकुने वार करून पसार झालेल्या तिघां अनोळखी आरोपींचा कसलाही पुरावा नसताना माग काढुन सहकार नगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनु होडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.दि.१५ जून रोजी फिर्यादी यांना रांका ज्वेलर्स मागे पद्मावती … Read more

धोकादायक रिल्स बनविणाऱ्यांवर दोघांवर कारवाई

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज नवीन हायवेवरील स्वामी नारायण मंदीराजवळील पडक्या उंच इमारतीवर जिवाची पर्वा न करता धोकादायक रिल्स बनविणाऱ्यांवर तरुण व तरुणीवर भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई केली आहे. दि.२० जून रोजी नवीन कात्रज हायवेवरील स्वामी नारायण मंदीर येथील पडक्या उंच इमारतीवरुन एक तरुणी व एक तरुण यांनी … Read more

गंगाधाम शत्रुंजय मंदिर रस्त्यावर जड वाहतुकीस बंदी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात वाढल्यामुळे गंगाधाम – शत्रुंजय मंदिर रस्त्यावर जड वाहनांच्या वाहतुकीस काही काळ बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांनी या बाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार शत्रुंजय मंदिर ते गंगाधाम रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत बंद … Read more

येरवडा कारागृहात जागतिक योग दिन साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात जागतिक योग दिनानिमित्त विविध उपक्रमांद्वारे योग दिन साजरा करण्यात आला. तसेच महिला कारागृहामधे महिला बंद्यांसाठी योग दिनानिमित्त योग शिबिर आयोजित करण्यात आले. योग प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून डॉ. अजिक्य पवार, राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्स्य संस्थान यांनी योगातील विविध आसनांमधुन मानसिक आणि शारीरिक संतुलन राखले जाते, तसेच योगाभ्यासातून बौध्दिक पातळी सुधारते … Read more

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनिष काळजे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न

महिला पोलीस उपनिरीक्षक यांना धक्काबुकी : जमिनीचा वाद असल्याचा संशय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख (शिवसेना शिंदे गट) मनिष काळजे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी विरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोलापूर सदर बझार पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मनिष काळजे जिल्हा प्रमुख (शिवसेना शिंदे गट) यांच्या संपर्क कार्यालयावर … Read more

घरफोडी करणाऱ्या कोंढव्यातील शाहरुखला अटक

शाहरुख सल्लाऊद्दीन खतीब : स्वारगेट पोलिसांची कामगीरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी व मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास स्वारगेट पोलीसांनी जेरबंद केले आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार … Read more