शहरातील 85 जणांचे पोलीस संरक्षण काढणार
पोलीस आयुक्तांनी दिले आदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील 85 जणांना दिलेले पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते यांना पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले होते. शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक … Read more