आवृत्ती पुणे

शत्रुजंय मंदिरात सोळावी सालगिराह धार्मीक वातावरणात संपन्न!

23 मार्चला छ गाव भावयात्रा : अनेक साधु संत राहणार उपस्थित महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : कात्रज – कोंढवा रोडवरील शत्रुजंय मंदिरात नूतन मंदिरांची १६ वी सालगीरा अतिशय धार्मीक वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरातील अतिप्राचीन आदिनाथ भगवानच्या मंदिराची ध्वजा बदलण्यात आली. डहेलावाला समुदायके प. पु. आचार्य श्रीमद विजययशोभद्रसुरीश्वरजी म.सा., प.पु. आचार्य … Read more

जीतो की मेम्बरशिप फिर से शुरू

कांतिलालजी ओसवाल : बिजनेस बढ़ाने के लिए बने जीतो के सदस्य महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : आपका व्यवसाय कोई भी हो, वह व्यवसाय अगर आपको बड़ा करना है तो, जीतो का प्लेटफ़ॉर्म आपके लिए है। 1 अप्रैल 2024 से आप जीतो का सदस्य बनकर अपने व्यवसाय को नई ऊंचाइयों तक पहुंचा सकते … Read more

जीतो JBN में हुआ २६ करोड़ का बिजनेस

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : जीतो पुणे JBN ने पिछले १५ दिनों में लगभग २६ करोड़ का बीझनेस क्लोज किया। १३ मार्च को हुये JBN मीट के दौरान इसकी जानकारी दी गयी। मीटिंग में रेफरल भी आपस में पास कीए गए। जीतो पूना के अध्यक्ष राजेशकुमार सांकला इन्होने JBN को बढ़ावा देने … Read more

भूम – स्वारगेट ही नवीन बससेवा सुरु : पाठपुराव्याला आले यश

स्वराज्य संघटनेतर्फे आगार व्यवस्थापकांचा सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : भूम माणकेश्वर बार्शी मार्गे पुणे स्वारगेट ही नवीन बससेवा सुरु करण्यात आली आहे. या मार्गांवरून बस चालू करण्यासाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने १७ मे २०२३ रोजी निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाच्या अनुषंगाने सतत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करत आगार व्यवस्थापक दीपक लांडगे यांनी … Read more

माझा निधी लिंगायत समाजाच्या विकासासाठी समर्पित

खासदार डॉ अजित गोपछडे यांचे प्रतिपादन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : माझा सहा वर्षाचा निधी लिंगायत समाजाच्या विकासासाठी समर्पित करत आहे असे प्रतिपादन खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केले. हाडोंग्री येथे आले असता लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित सत्कार प्रसंगी बोलत होते.श्री क्षेत्र संत शिरोमणी मन्मथ स्वामी महादेव मंदिर येथे तपोभूमी शिवलिंग शिवकडा … Read more

राखी गुगळे यांना वुमन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : योगसाधना या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वुमन ऑफ द इयर पुरस्कार-२०२४ जाहीर करण्यात आला. राखी गुगळे यांना वुमन ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला. वेद ब्रह्मा योगा क्लासेसच्या संस्थापिका राखी गुगळे यांना त्यांच्या योगातील गौरवास्पद कार्यामुळे एकमताने हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी योगसाधना संस्थेच्या अध्यक्षा … Read more

प्राकृत महाकाव्य “वीरब्भुदयं” की कृति दिनेश मुनि को भेट

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल उदयपुर : 24 वें तीर्थंकर भगवान महावीर स्वामी के जीवन वृत पर डॉ. उदय जैन द्वारा स्व:रचित “वीरब्भुदयं” प्राकृत महाकाव्य की प्रथम कृति श्रमणसंघीय सलाहकार प.पु. दिनेशमुनिजी को भेट की। भगवान महावीर के 2550 वें निर्वाण कल्याणक वर्ष के उपलक्ष में डॉ. जैन ने “वीरब्भुदयं” महाकाव्य में भगवान महावीर … Read more

अशक्य ते शक्य करण्याचे सामर्थ्य स्त्रीमध्येच

शब्दसारथी’तर्फे आयोजित चर्चासत्रात महिलांचा सूर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आत्मविश्वास आणि जिद्द यांच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीदेखील शक्य करण्याचे सामर्थ्य स्त्री मध्ये असते असे विचार विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांनी मांडले. ‘शब्दसारथी’तर्फे दिलखुलास या कार्यक्रमांतर्गत आयोजित केलेल्या चर्चासत्र आणि खुल्या संवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांनी आपले अनुभवविश्व उलगडले. या मध्ये वैद्यकीय … Read more

प्राईडतर्फे घर कामगार व महिला पोलिसांचा सन्मान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : प्राईडतर्फे महिला दिनानिमित्त घर कामगार व महिला पोलिसांचा सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्राईड इंग्लिश स्कूलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यानिमित्ताने आपल्या कुटुंबाला पुढे घेउन जाण्यासाठी लोकांची धुणी-भांडी करणाऱ्या महिला कामगारांचा व आपले कुटुंब सांभाळून पोलीस खात्यातील अवघड कर्तव्य पार पाडणाऱ्या … Read more

टाकळी सिकंदर येथे कारमधून गोवा दारू जप्त

वाहनासह पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ पंढरपुर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शनिवारी पहाटेच्या सुमारास टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथे एका कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला. समाधान गायकवाड, (वय 19 वर्षे, रा. गायकवाड वस्ती, टाकळी सिकंदर) याला अटक करण्यात आले आहे. या कारवाईत एकूण दोन … Read more