आवृत्ती पुणे

ट्रॉमा सेंटरसाठी एक लाख रुपयांची देणगी

मकर संक्रांती निमित्त डॉ. जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते प्रदान महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : मकरसंक्रांती निमित्त बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलच्या ट्रामा सेंटरला ह.भ.प. श्रीगुरु डॉ जयवंत महाराज बोधले यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शैलजा ताई पाटील यांच्याकडून हॉस्पिटलमधील ट्रॉमा सेंटरसाठी 1 लाख रुपयांची देणगी ह.भ.प.श्रीगुरू डॉ जयवंत महाराज बोधले यांच्या … Read more

भारतीय जैन संघटनेतर्फे मोफत ‍प्लॅस्टिक सर्जरी शिबीर

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे व चांदमल मुनोत ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने ३० वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीर दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले असल्याचे भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, संचेती हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. पराग संचेती व चांदमल … Read more

भूम येथे शाकंभरी महोत्सवाची लगबग सुरु

कोष्टी समाजाच्या वतीने भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल बार्शी : येथील समस्त कोष्टी समाजाचे आराध्य दैवत श्री चौंडेश्वरी देवीच्या उत्सवानिमित्ताने दहाव्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या मंडप उभारणीचे काम सुरू झाले. या मंडप उभारणीचा शुभारंभ समाजातील जेष्ठाच्या हस्ते करण्यात आला. दिनांक १८ जानेवारीपासून शाकंभरी महोत्सवाला सुरुवात होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने … Read more

सिद्धेश्वर यात्रेत लाखो भाविकांच्या साक्षीने अक्षता सोहळा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेत रविवारी दुपारी दुसऱ्या दिवशी सिद्धेश्वर तलावाकाठी संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा संपन्न झाला. लक्षावधी नेत्रांचे पारणे फेडणाऱ्या या अक्षता सोहळ्यासाठी पांढराशुभ्र बाराबंदीचा पारंपारिक पोशाख परिधान करून आलेल्या भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. तब्बल नऊशे वर्षांची मोठी परंपरा लाभलेल्या श्री सिद्धेश्वर यात्रेत साक्षात त्यांच्या विवाह … Read more

मन:स्थिती बदलना हमारे हाथ में – पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : ख़राब हालात को बदलना हमारे हाथ में नहीं है. लेकिन मानसिकता बदलना हमारे हाथ में है। स्थिति कर्म के अधीन है यह प्रतिपादन पं. राजरक्षितविजयजी ने किया। श्री कुंथुनाथ जिनालय सुभाषनगर जैनसंध पूना पं. राजरक्षितविजयजी, पं. नयरक्षितविजयजी आदि मुनि भगवंत पधारने पर भाई-बहनों ने मंगल कलश के … Read more

आचार्य आनंदऋषीजी स्कूल कासारवाडी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आचार्य आनंदऋषीजी इंग्लिश मीडियम स्कूल कासारवाडी या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे सभागृहात अतिशय उत्साहात आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून संपन्न झाला. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून पुण्याचे माजी उपमहापौर आणि पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ सतीश देसाई, … Read more

2024 मध्ये या दिवशी बार्शी शहरात होणार नाही मांस विक्री

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : शहरात खालील 17 दिवस जनावरांची कत्तल व मांस, मटन, चिकन व मासे विक्री करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे जाहीर प्रकटन मुख्यिधीकारी बाळासाहेब चव्हाण बार्शी नगरपरिषद यांनी केले आहे.

या जुगाडाने गायी देतात 40 टक्के अधिक दूध

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : ग्लासची माहिती तरुणाईला हमखास आहे. तरुणाई झपाट्याने टेक्नोसॅव्ही होत आहे. त्यांच्या मनोरंजनासाठी व्हीआर ग्लास खास तंत्रज्ञान आहे. पण रशियाच्या कृषी विभागाने एक जबरदस्त प्रयोग केला आहे. गायींना VR ग्लास लावून दूध उत्पादन वाढविण्याची ही नामी शक्कल कृषी विभागाने शोधली आहे. जग झपाट्याने टेक्नोसॅव्ही, तंत्रज्ञानकुशल होत आहे. … Read more

बिग बी ने अयोध्येतील घरासाठी विकत घेतली कोट्यवधींची जमीन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल मुंबई : अमिताभ बच्चन यांनी अयोध्येमध्ये कोट्यवधी किंमतीची एक जमीन खरेदी केली आहे. त्या जमिनीवर एक आलिशन घर बांधण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राममंदिराचा उद्घाटन सोहळा असून देशभरातील अनेक नामवंत नागरिक यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे. मात्र त्या … Read more

जेबीएन पुणे चैप्टरद्वारा विशेष सत्र का आयोजन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जेबीएन पुणे चैप्टर की ओर से प्रसिद्ध व्यक्तित्व चकोर गांधी द्वारा आपका व्यवसाय क्या है? इस विषय पर एक शानदार सत्र का आयोजन किया गया। उनका सत्र बहुत प्रभावशाली रहा और सभी सदस्यों ने भविष्य की व्यावसायिक योजना के लिए ज्ञान और सकारात्मक सीख प्राप्त की। व्यापार … Read more