आवृत्ती पुणे

आरोपीकडुन पिस्टल व जिवंत काडतुस केले हस्तगत

सिंहगड रोड पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : कोम्बींग ऑपरेशन दरम्यान संशयीतरित्या फिरणा-या प्रणव कुंभार या आरोपीकडुन एक पिस्टल व एक जिवंत काडतुस केले हस्तगत करण्यात आले आहे. सिंहगड रोड पोलीसांनी ही कारवाई केली आहे. प्रणव कुंभार (वय १९ वर्षे रा. राजरत्न अपार्टमेंट बेनकर वस्ती चव्हाण शाळेजवळ धायरी) असे आरोपीचे नाव … Read more

अल्पवयीन मुलीची फसवणूक करणाऱ्या बिहारीस ठोकल्या बेडया

मार्केटयार्ड पोलीसांची कारवाई : ऑनलाईन गेमद्वारे मैत्री करून फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : ल्पवयीन मुलीशी फ्रि फायर गेम मार्फत ऑन लाईन मैत्री करून, तिला धमकावणाऱ्या बिहारीस बेडया ठोकण्यात मार्केटयार्ड पोलीसांना यश आले आहे. अमनकुमार तांटी (वय. २० वर्षे धंदा. शिक्षण रा. वॉर्ड नं. ११, हरपुर जि. बेगुसुराई, राज्य बिहार) याला ताब्यात … Read more

हातभट्टी चालवणाऱ्या विमल राठोडवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेचा दणका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : येरवडा पोलीस ठाणे परिसरात हातभट्टीवाल्या अट्टल महिला विमल राठोड यांच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. विमल राठोड, (वय ४३ वर्षे रा.स.नं. १४, बंजारा मित्र मंडळाजवळ, नाईकनगर, येरवडा) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांना कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर येथे १ वर्षाकरिता … Read more

सोनसाखळी चोरणारा चेन स्नॅचर जेरबंद

पर्वती पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जेष्ठ महिलेची सोनसाखळी चोरणारा चेन स्नॅचर जेरबंद करण्यात पर्वती पोलिसांना यश आले आहे. शशिकांत पाटोळे, ( वय-३२ वर्षे, रा. लेन नं.१४, दत्तमंदीर जवळ, जनता वसाहत, पर्वती) याला अटक करण्यात आले आहे. त्याच्याकडुन गुन्हयांत चोरलेली दोन तोळे वजानाची सोन्याची चैन व दुचाकी असा १,३०,००० रुपये … Read more

कारागृह बंदीनी केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री

मकर संक्रांतिनिमित्त येरवड्यात आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मकर संक्रांतिनिमित्त कारागृह बंदी निर्मित वस्तुंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सुनिल ढमाळ यांच्या हस्ते हे उदघाटन करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या … Read more

युगल धर्म संघातर्फे दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

पुरुष गटात नाईटरायडर्स तर महीला गटात सेसी स्ट्रायकर्स संघाचा विजय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुण्यामध्ये युगल धर्म संघ आणि युगल धर्म संघ युथ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ व १४ जानेवारी दरम्यान क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जितो पुणे चॅप्टरचे चेअरमन राजेश सांकला, सकल जैन संघ पुणेचे … Read more

ट्रॉमा सेंटरसाठी एक लाख रुपयांची देणगी

मकर संक्रांती निमित्त डॉ. जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते प्रदान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : मकरसंक्रांती निमित्त बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलच्या ट्रामा सेंटरला ह.भ.प. श्रीगुरु डॉ जयवंत महाराज बोधले यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी शैलजा ताई पाटील यांच्याकडून हॉस्पिटलमधील ट्रॉमा सेंटरसाठी 1 लाख रुपयांची देणगी ह.भ.प.श्रीगुरू डॉ जयवंत महाराज बोधले यांच्या … Read more

राजेश गोयल यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुण्यातील ‘कोहिनूर ग्रुप’चे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश कृष्णकुमार गोयल यांना बांधकाम क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबईत बिझनेस एक्सलन्स अॅवार्ड देऊन गौरवण्यात आले. नवभारत के शिल्पकार २०२४ या कार्यक्रमात नवभारताच्या निर्मितीसाठी योगदान दिल्याबद्दल हा गौरव करण्यात आला.

खुन करणाऱ्या आरोपीला ८ तासामध्ये केले जेरंबद

भारती विदयापीठ पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : खुन करणऱ्या अज्ञात आरोपीचा छडा लावुन ८ तासामध्ये जेरंबद करण्यात भारती विदयापीठ पोलीसांना यश आले आहे. किसन मरगळे (वय-२१ रा. साईनगर गल्ली नं.०३ सच्चाईमाता पाण्याचे टाकीजवळ आंबेगाव बु.) असे आरोपीचे नाव आहे. कात्रज भाजी मंडई पुणे-सातारा रोड, कात्रज कडून संतोषनगर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या … Read more

गर्दीत मोबाईल लुटणाऱ्या महिलांना पकडले

बार्शी पोलिसांनी मुद्देमाल केला हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : मकर संक्रांतीच्या सणानिमित्त भगवंत मंदिर परीसरात गर्दीचा फायदा घेवून चोरी करणाऱ्या महीलांना बार्शी शहर पोलीसांनी तात्काळ अटक केली. त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. महाद्वार चौकातील कमानीजवळ, बार्शी येथे अज्ञात चोरटयांनी फिर्यादी नामे ख्याली सोमनाथ ढवळे, वय ४१ वर्षे, व्यवसाय घरकाम, जात हिंदू … Read more