भुम तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम: येथील तहसील कार्यलयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्राहक संरक्षण कायद्याचे जनक बिंदु माधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसिलदार सचिन खाडे हे होते. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष अजित बागडे यांना ग्राहक दिनाचे औचित्य साधून … Read more