आवृत्ती पुणे

मुलानेच केली आई वडिलांची निर्घृण हत्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुलाला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : आई व वडिलांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या मुलास अटक करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. समाधान कुंभार (रा. मौजे पाचेगाव (बु), ता. सांगोला) याला पोलिसांनी अटक केली आहे. मौजे पाचेगाव (बु), ता. सांगोला, येथे राहणारे भिमराव कुंभार, (वय ७० वर्ष) व … Read more

भूममध्ये पल्स पोलिओ मोहिम यशस्वी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : भूम तालुक्यात  पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी रीतीने राबविण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेण्यात आले. हे घोषवाक्य घेऊन ३ मार्च रोजी भागातील ५ वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची … Read more

पत्रकारांच्या घरांसाठी निधी कमी पडू देणार नाही

आमदार कैलास पाटील यांचे आश्वासन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : पत्रकारांच्या घरांसाठी निधी लोकप्रतिनिधी म्हणून कमी पडू देणार नाही असे वक्तव्य आमदार कैलास पाटील यांनी केले. व्हॉईस ऑफ मीडिया धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांचा अपघात विमा व आयुष्यमान भारत योजना कार्डचा वितरण सोहळा धाराशिव शहरातील बीएसएनएल कार्यालयाच्या समोरील आर्यन फंक्शन हॉल … Read more

अल्पसंख्यांक आयोगाच्या माध्यमातून जैन समाजाच्या समस्या सोडवणार – सुनील जे. सिंघी

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : जैन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या विविध धार्मिक स्थळांना पर्यटन स्थळाचा दर्जा देऊन तेथील पावित्र्य संकटात आले होते. परंतू अल्पसंख्यांक आयोगाचा सदस्य या नात्याने ही अडचण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवली, असता पंतप्रधानांनी जैन समुदायाच्या भावनांची कदर करीत तातडीने त्या निर्णयास स्थगिती देऊन जैन बांधवांच्या भावनांचा आदर राखला. भविष्यात … Read more

मनोज जरांगे पाटील यांची पहिली संवाद बैठक भूममध्ये

तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले असून याची पहिली संवाद बैठक दिनांक ३ मार्च रोजी भूम येथील चौंडेश्वरी सभाग्रहात होणार आहे. शेहरासह तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर आंदोलन केले आहे. लक्षवेधी आंदोलन आजवर केल्याने … Read more

डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धां यशस्वी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल पिंपरी चिंचवड : डॉ.डी.वाय.पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धांचे रंगतदार आयोजन करण्‍यात आले होते. या क्रीडा सप्ताहामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या सप्ताहात अंतर्गत खेळ प्रकारांमध्ये कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि पंजा लढवणे तसेच बाह्य क्रीडा प्रकारात क्रिकेट, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, कबड्डी व टग ऑफ वॉर इत्यादी … Read more

भुम मध्ये सर्व पक्षीय नेते भगवान बाबा चरणी

आमदार,खासदार दोघांनीही दिला नीधी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : भूम तालुक्यातील सोनगिरी येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व कलश रोहण कार्यक्रम भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आला. सोनगिरी येथे ग्रामस्थांच्या सहभागातून भव्य असे मंदिर उभारण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. … Read more

राष्ट्रीय विज्ञान दिनाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद

देसाई महाविद्यालयातर्फे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : दि पुना गुजराती केळवणी मंडळाचे, हरीभाई व्ही. देसाई महाविद्यालय, पुणे यांनी ‘राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त’ भिंतीपत्रके व प्रयोग सादरीकरण यांचे प्रदर्शन बुधवार, दि. २८ फेब्रुवारी, सकाळी ११ ते ५ या वेळेत पी जी के एम शाळा, कोंढवा, पुणे याठिकाणी आयोजीत केले होते. आपण दैनंदिन व्यवहारात … Read more

ब्राम्हण समाजावर हल्ल्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी

भूम तालुका ब्राम्हण संघटनेतर्फे निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : राज्यात असलेल्या ब्राम्हण समाजास सामुहिक हत्या करुन संपविण्याची भाषा करण्याऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी भूम तालुका ब्राम्हण संघटनेच्या वतीने दि १ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत अधिक माहिती युट्युबच्या माध्यमातुन व इतर काही … Read more

पवनचक्क्या तात्काळ बंद करण्याची मागणी

सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : पवन चक्क्या तात्काळ बंद करा या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सध्या भूम व वाशी तालुक्यात पवनचक्क्या धारकांनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने जमिनी खरेदी केलेल्या आहेत. भूम व वाशी डोंगराळ भाग असून या पवन चक्क्या बसवण्यासाठी मशिनरी, पंखे, ट्रान्समिशन, केबल जवळ पोहोचवण्यासाठी … Read more