People
“ मातोश्री वृध्दाश्रम ” का उद्योगपती रमणलाल लुंकड के करकमलोद्वारा उद्घाटन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे :“मातोश्री वृध्दाश्रम” के नुतन वास्तु का उद्घाटन भामाशा पुना के उद्योगपती रमणलाल लुंकड के करकमलोद्वारा किया गया। सामनगांव नासिकरोड स्थित मंगलमय प्रांगण मे “मातोश्री वृद्धाश्रम”, में उपाध्याय प्रवर परम पूज्य गौतममुनी म.सा.एवं समस्त मुनिवृंद एवं प्रवर्तीनी मेवाड़ गौरव साध्वी डॉ.चंदन म.सा.एवं समस्त साध्वीवृंद करीबन 50 गुरु भगवंतो के … Read more
आर-ईशा सिक्योरटेक प्राइवेट लिमिटेड ने मनाई 21 वीं वर्षगांठ
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आर-ईशा सिक्योरटेक प्राइवेट लिमिटेड ने इस वर्ष अपनी सफल 21वीं वर्षगांठ मनाई। इसके एमडी और सीईओ राहुल मुथा ने 3 फरवरी को सिद्धि बैंक्वेट्स, पुणे में प्रामा हिकविजन इंडिया लिमिटेड के साथ एक एक्सपो और प्रशिक्षण का आयोजन किया। 1300 लोगों ने प्रशिक्षण और एक्सपो में भाग … Read more
राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्षपदी कृष्णराज बारबोले
पक्षनिष्ठेवर जबाबदारीची मोहोर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शीचे माजी उपनगराध्यक्ष आणि युवा नेते कृष्णराज बारबोले यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. या महत्वाच्या नियुक्तीमुळे बार्शीच्या खांद्यावर राज्याची धुरा आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर बार्शीतील राष्ट्रवादीचे … Read more
आगामी निवडणुकीसाठी योग्य समन्वय व संवाद महत्वाचा
जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या सूचना महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय व संवाद साधून कामे करावीत; कामांच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करुन उत्कृष्ट आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित समन्वय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत … Read more
युगदर्शक आयकॉन पुरस्कार जाहिर
17 फेब्रुवारी 2024 रोजी होणार वितरण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : युगदर्शक प्रतिष्ठानने समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत असताना सामाजिक बांधीलकीही जपली आहे. गेली दहा वर्षापासून युगदर्शक प्रतिष्ठानने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना युगदर्शक बार्शी आयकॉन व इतर पुरस्कार देऊन गौरविण्याची परंपरा चालू केली आहे. याहीवर्षी आम्ही ही परंपरा कायम … Read more
सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी मोनिका ठाकूर यांची नियुक्ती
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : सोलापूर अप्पर जिल्हाधिकारीपदी मोनिका सुरजपालसिंह ठाकूर यांची नियुक्ती झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची बदली नागपूर जिल्हाधिकारीपदी झाल्यामुळे हे पद रिक्त होते. मागील काही दिवसांपासून अप्पर जिल्हाधिकारी पदी महिला अधिकारी येणार अशी चर्चा चालू होती. आता शेवटी त्यांच्या रिक्त जागेवर पुणे महानगरपालिका … Read more
उपाध्याय प्रवर पु. प्रविणऋषिजी म. सा. आदी ठाणा 13 फरवरी को पधारेंगे कजगांव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल कजगांव: उपाध्याय प्रवर पु. प्रविणऋषिजी म. सा. व पु. तिर्थेशऋषिजी म.सा. आदी ठाणा १३ फ़रवरी को कजगांव पधारणे वाले है। कजगांव जैन श्रावक संघ द्वारा सुभाष ललवाणी एवं संघाध्यक्ष चेतन धाडीवाल के नेत्रुत्व में पधारे पदाधिकारीयों की बिनती स्वीकार करके गुरुदेव पधार रहे है।
दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल मध्ये ८ फेब्रुवारी रोजी १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर होते. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.ज्या शाळेने आपल्याला अंगाखांद्यावर खेळवले, संस्कार दिले ती शाळा सोडून जायची या विचारानेच विद्यार्थी भावूक … Read more
बार्शीत विधवा महिलांसाठी हळदी – कुंकूंचा कार्यक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : स्त्रियांनी स्वतःचं आयुष्य स्त्री म्हणून जगलं पाहिजे, समाजात वावरलं पाहिजे, यासाठी मकर संक्रांतीच्या सणाला सकाळ तनिष्का प्रतिष्ठानने विधवा स्त्रियांसाठी हळदी-कुंकूंचा उपक्रम राबविला. मकर संक्रांतीच्या सणाला स्त्रियांसाठी हळदी कुंकूंचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र, स्त्रियांसाठीच्या या कार्यक्रमात ‘विधवा’ स्त्रियांना टाळले जाते. सुवासिनी म्हणून ज्या स्त्रियांना मानले जाते. त्याच … Read more