आवृत्ती पुणे

कॅन्सर हॉस्पिटल ही बार्शीची अस्मिता : दिलीप सोपल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रमाळ बार्शी : अगदी उद्योगपती रतन टाटा, अभिनेते सुनील दत्त, शरद पवार पासून ते बार्शीतील दातृत्वशील व्यक्ती संस्था यांच्या योगदानातून उभारलेले कॅन्सर हॉस्पिटल ही बार्शीची अस्मिता आहे असे प्रतिपादन माजी मंत्री दिलीप सोपल यांनी केले. ते कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या डेक्सा स्कॅनिंग मशीन व भारतीय आरोग्य जीवन शैली आणि … Read more

JATF Integration Event

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : JATF चे व्हाइस प्रेसिडेंट इंदर जैन व Rom चेअरमन इंदर छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली डायरेक्टर राहुल सांकला,कमिटी मेंबर धनेश बाफना,अमित सोळंकी यांनी सर्व FCP व JATF ट्रस्टी यांच्या गेट टुगेदरचे आयोजन केले होते.यावेळी JATF मधून उत्तीर्ण झालेल्या अधिकार्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला JATF CHAIRMAN विनोद दुगर, JATF PRESIDENT … Read more

कृष्णकुमार गोयल यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अत्यंत मानाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार प्रसिद्ध उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्व कृष्णकुमार गोयल यांना जगद्गुरु श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विद्यापीठाची शाल व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा आणि मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वर्धापनदिनी सामाजिक, शैक्षणिक … Read more

गोविंददेव गिरी महाराज यांना सूर्यरत्न – द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना ‘सूर्यदत्त सूर्यरत्न राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार – द मॉडर्न सेंट ऑफ इंडिया’ देऊन शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी सन्मानित करण्यात आले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २६ व्या वर्धानपनदिनानिमित्त ‘सूर्यदत्त’तर्फे हा पुरस्कार देण्यात … Read more

मुलांच्या विकासाला पालकांचे पाठबळ गरजेचे : मकरंद टिल्लू

कथाकथनकार मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पराग पोतदार पुणे : लहान मुलांमधील गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी पालकांच्या आत्मविश्वासाचे पाठबळ गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू यांनी केले.  शब्दसारथीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ऐक, एक गोष्ट सांगतो’ या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत विजेते ठरलेल्या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी … Read more

खेळाडू व क्रीडा संस्था यांच्या कायम पाठीशी – राजकुमार चोरडिया

प्रविण उद्योग समूहाच्या वतीने दृष्टी संस्थेला २ लाख रुपयांचा धनादेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : आपल्या देशाचे नाव उंचविणाऱ्या खेळाडू आणि क्रीडा संस्थांच्या पाठीशी आम्ही कायम उभे असू, असा विश्वास प्रविण उद्योग समूहाचे अध्यक्ष राजकुमार चोरडिया यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू आणि मार्गदर्शक संस्थांना दिला. प्रवीण मसालेवाले यांच्या वतीने धनुर्विद्या खेळाडूंना मार्गदर्शन … Read more

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती सुभाष हस्तीमल लोढा व युवा उद्योगपती विक्रम लोढा यांनी योग गुरु बाबा रामदेव यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अनेक विषयावर योग गुरु व सुभाष लोढा यांची चर्चा झाली. सुभाष लोढा करीत असलेल्या “गोसेवेच्या” कार्याचे बाबा रामदेव यांनी कौतुक केले.

करमाळ्याच्या सौंदर्यासाठी १०० कोटीपेक्षा अधिक निधी – आ. संजय शिंदे

करमाळा भुईकोट किल्ल्यासाठी ॲक्शन मोडवर.. महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापुर (करमाळा): करमाळा शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी आपण १०० कोटीपेक्षा अधिक निधी दिला असल्याची माहिती करमाळा मतदार संघाचे आमदार संजय शिंदे यांनी दिली. राज्य शासनाच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्यात येणार असून या कामासाठी २ कोटी निधी मंजूर … Read more

रमाई आंबेडकर यांना अभिवादन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : तानाजीराव सावंत युवा मंच च्या वतीने माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हा परिषद हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. युवा मंच चे अध्यक्ष प्रा.डॉ.तानाजीराव सावंत व युवासेना शहर प्रमुख … Read more

महाराष्ट्र विद्यालयाचे NNMS परीक्षेमध्ये घवघवीत यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत २४ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन.एम.एम.एस) शिष्यवृत्ती. परीक्षेत महाराष्ट्र विद्यालयातील एकूण १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकाच शाळेतील एवढया जास्त प्रमाणात उत्तीर्ण झालेली बार्शी तालुक्यातील ही पहिली शाळा आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सचिन देशमुख, सुरेश डिसले, संग्राम … Read more