आवृत्ती पुणे

भगवान हमें दर्शन देते हें : पं.नयरक्षित विजयजी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भगवान हमें दर्शन देते हें । सद्गुरु हमें मार्गदर्शन देते हे ऐसा प्रतिपादन पं.नयरक्षित विजयजी ने किया। भगवान के क्रोधित होने पर गुरु की गोद ही भक्त को बचाने में सक्षम है। लेकिन जब गुरु नाराज हो जाएं तो दुनिया का कोई भी व्यक्ति भक्त को नहीं … Read more

भूम वकील मंडळाचा मनोज जरांगे यांना पाठींबा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : भूम वकील मंडळाकडून मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासाठी तात्काळ अधिवेशन घेऊन त्यात कायदा करावा.यासाठी संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्यात आलेला आहे. या बंदला भूम वकील मंडळाचा पाठिंबा असल्याचे निवेदन आज उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनास देण्यात आले. यावेळी भूम … Read more

मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र बंद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : पाच दिवस उलटूनही सरकार अजून त्याची दखल घेत नाही त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. सकल मराठा समाज भूम तालुक्याच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता. बंदला भूम शहरातील व्यापाऱ्यांनी 100% प्रतिसाद दिला. … Read more

पायी दिंडीचे भूम येथून प्रस्थान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : भूम ते पंढरपूर माघवारी पायी दिंडीचे भूम येथून प्रस्थान झाले. यावेळी पायी दिंडी सोहळ्याची पूर्ण शहरामधून पदयात्रा काढण्यात आली. पायी दिंडी सोहळा शहरातून बाहेर पडत असताना माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी दिंडीचे दर्शन घेतले. यावेळी शहाजी साबळे, श्रीराम भोसले, धनंजय शेटे, पिंटू कुंभार, अनिल शेळके, भांगे महाराज … Read more

तहसीलदारपदी जयवंतराव पाटील यांची नियुक्ती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : तहसीलदार सचिन खाडे यांची बदली झाली असुन, त्यांच्या जागी नुतन तहसीलदार जयवंतराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचा सत्कार आरोग्यमित्र डॉ. राहुल घुले यांच्या हस्ते झाला. पत्रकार संघटनेच्या वतीने देखील नुतन तहसीलदार जयवंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

गणेश मंदिरात गाढवे दाम्पत्याच्या हस्ते महाआरती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : समर्थ नगर विघ्नहर्ता गणेश मंदिरात श्री गणेश जयंतीनिमित्त माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व संयोगिता गाढवे यांच्या हस्ते महाआरती करून जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी ६ ते ८ श्री ची पालखीतुन समर्थ नगर परिसरात मिरवणुक काढण्यात आली. प्रारंभी सकाळी श्री ची महापूजा होऊन ८ ते ९ … Read more

उपाध्याय प्रवर पु. प्रविण ऋषिजी म.सा. का कजगांव नगरी में भव्य स्वागत

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : अर्हम विज्या प्रणेता, उपाध्याय प्रवर गुरुदेव श्री. प्रविणऋषीजी म.सा., मधुर गायक प. पु. तीर्थेशऋषीजी म.सा. आदि ठाणा २ का कजगाव मे भव्य स्वागत किया गया। इस अवसर पर आकुर्डी निगडी प्राधिकरण जैन श्रावक संघ के अध्यक्ष सुभाष ललवाणी, कजगाव संघ अध्यक्ष चेतन धाडीवाल, प्रमोद ललवाणी, मुन्ना चोरडीया, … Read more

हेल्थ क्लबच्या वतीने इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : हेल्थ क्लबच्या वतीने इंटरनॅशनल लेव्हलच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथमच बार्शी शहरात 5 किमी, 10 किमी, 21 किमी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या परिवारासहित बार्शी मध्ये मॅरेथॉनचा आनंद घेण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये बार्शी मधील रनर्स साठी स्वतंत्र बक्षीस आहे. … Read more

जीतो JBN में हुआ 285 करोड़ का बिजनेस

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे: जीतो पुणे JBN ने पिछले १५ दिनों में लगभग 285 करोड़ का बीझनेस क्लोज किया। 14 फरवरी को हुये JBN मीट के दौरान इसकी जानकारी दी गयी। मीटिंग में 57 रेफरल भी आपस में पास कीए गए। जीतो पूना के अध्यक्ष राजेशकुमार सांकला इन्होने JBN को बढ़ावा देने … Read more

सोलापूर जिल्हा व ग्रामीण भागात दहावी परीक्षेची तयारी

परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम १४४ लागू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सोलापूर जिल्ह्यात व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दिनांक २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत इयत्ता बारावीची व दिनांक १ मार्च ते २६ मार्च २०२४या कालावधीत इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा … Read more