आवृत्ती पुणे

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंकडून अवैध हातभट्टीविरोधात ‘ऑपरेशन परिवर्तन’

दारूच्या दुष्परिणामांविरोधात अभियान : दहा लाखांचा मुद्देमाल जप्त सोलापूर : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंकडून दारूच्या दुष्परिणामांविरोधातील अभियानांतर्गत अवैध हातभट्टीविरोधात ‘ऑपरेशन परिवर्तन’ सुरू करण्यात आले असून यात एकूण अकरा जणांना ताब्यात घेऊन येऊन एकूण दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चोरून हातभट्टीची निर्मिती होत … Read more

विमाननगरमध्ये दुचाकीवरील चोरट्यांनी चोरले दोन पादचाऱ्यांचे मोबाईल

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क विमाननगर रोडवर दोन पादचाऱ्यांच्या हातातील मोबाईल हिसका मारून चोरून नेला. ही घटना चॉप स्टीक मलाबार हॉटेलसमोर ३ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी २२ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला छोटा भाऊ … Read more

पैशासाठी अपहरण करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

चंदननगर पोलिसांची कामगिरी : मोबाईलवर फोनवरून केली होती दहा हजाराची मागणी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पैशासाठी अपहरण करून मारहाण करणाऱ्या अपहरणकर्त्यांना खराडी पोलिसांनी जेरबंद करून अपहरणकर्त्याची सुटका केली. खराडी बायपास रस्त्यावर दुर्गामाता मंदिराजवळ ३ सप्टेंबर २०२१ रोजी ही घटना घडली. मुकेश मनोज जाधव (वय २१, रा. बीडी कामगार वसाहत, मातोरी बिल्डिंग, नागपाल रोड, … Read more

कोंढवा-सोलापूर रस्त्यावर वाहनचालकाला दुचाकीवरील चोरट्याने लुबाडले

वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कोंढवा-सोलापूर रस्त्यावर टोल पावती फाडण्याच्या बहाण्याने दुचाकीवरील दोघे जवळ आले. दोघांनी मारहाण करीत १५ हजार रुपये आणि पाकिट व कागदपत्रे चोरून नेली. ही घटना वानवडीतील शिंदेछत्री टोलनाक्याजवळ २ सप्टेंबर २०२१ रोजी पहाटे पावणे सहा वाजता घडली. याप्रकरणी साहेब अन्सारी (वय १९, रा. कोंढवा, पुणे) … Read more

खंडणीविरोधी पथकाकडून “मिथून” ला अटक !

सोशल मिडियावर मैत्रिणी सोबतचे व्हिडिओ वायरल करण्याची दिली धमकी पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क मैत्रिणीबरोबरचे ‘ते व्हिडिओ, फोटो घरच्यांना पाठवून सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन ४२ वर्षीय तरुणाला ब्लॅकमेल करणार्‍या मिथुन गायकवाड याला खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली आहे. मिथुन मोहन गायकवाड (वय २९, रा. कुरबावी, ता. माळशिरस, जि. … Read more

आठ हजारांची लाच घेताना विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यासह एक जण अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क नवीन तीन विज मीटरची जोडणी करुन एक ट्रान्सफर करण्यासाठी 8 हजार रुपयाची लाच घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील प्रधान तंत्रज्ञ आणि खासगी व्यक्तीला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. प्रधान तंत्रज्ञ संदिप दशरथ भोसले (वय-38) आणि खासगी व्यक्ती हरी लिंबराज सुर्यवंशी … Read more

अपहाराच्या पैशांतून खरेदी केली 66 लाखांची!

परदेशातील बँक खात्यातून पैसे स्वतःच्या खात्यात वळवले पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क एकाच कंपनीत कामाला असलेल्या सहकारी कर्मचाऱ्‍यांच्या लॉग इन आयडीचा वापर करून तरुणाने तीन कोटी ६८ लाख रुपयांचा अपहार केला. आरोपीने परदेशातील बँक खात्यातून पैसे स्वतःच्या खात्यात घेऊन त्यातून ६६ लाखांची बीएमड्ब्ल्यू घेतल्याचे उघडकीस आले. बीएमड्ब्ल्यू कारसह आरोपीने फ्लॅट, दुचाकी तसेच दागिन्यांची देखील … Read more

अधिक्षक यु.टी.पवार यांची तळोजा मध्यवर्ती कारागृह मुंबईमध्ये बदली

येरवड्याला मिळणार नवीन अधिक्षक : जेलमध्ये केले अनेक बदल पुणे महाराष्ट्र 360 न्यूज पुणे येरवडा जेलचे अधिक्षक यु. टी. पवार यांची तळोजा मध्यवर्ती कारागृह मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. मागील दहा वर्षापासून यु.टी.पवार हे येवरडा जेलचे अधिक्षक होते. कोरोना काळात अतिक्षमतेने भरलेल्या जेलमध्ये एकही कैद्याला कोरोना होऊ न देणारा अधिकारी म्हणून पवार यांचे विशेष … Read more

पाषाण-एनसीएल कॉलनीतील १० चंदनाच्या झाडांची चोरी

चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पाषाणमधील एनसीएल कॉलनीतील चंदनाची दहा झाडे चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २१ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी सातच्या सुमारास निदर्शनास आली. चोरट्यावर वृक्ष संवर्धन आणि जनत कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. पराग चिटणवीस (वय ५३, रा.पाषाण रोड, … Read more

शारीरीक संबंध ठेवून लग्नास दिला नकार

कोथरुडमधील घटना : अनुसुचीत जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर वारंवार बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले़ त्यातून ती गर्भवती राहिल्यावर खालच्या जातीची असल्याचे सांगून लग्नास नकार देणार्‍या श्रेयस दत्तप्रसाद जोशी याच्यावर पोलिसांनी बलात्कारासह अनुसुचीत जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. . याप्रकरणी … Read more