आवृत्ती पुणे

कर्नाटकातून येणाऱ्या टेम्पोचालकासह साथीदार जेरबंद

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : कर्नाटकातून मंद्रुप पोलीस स्टेशनमध्ये गुटख्याचा टेम्पो पकडून ४८ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून टेम्पोचालक व त्याच्या साथीदाराला अटक केली. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अब्दुल रेहमान अब्दुल हमीद (वय ३५, रा. चिंचगुंडी, ता. शिकारीपुरा, … Read more

मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई : एक लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोटारसायकल चोरणाऱ्याच्या सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एक लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. मंगेश श्रीधर मुळे, ( वय 27 वर्ष रा. यवती ता. मोहोळ जि. सोलापूर) असे … Read more

संघटित गुन्हेगारी करणाऱ्यावर मोक्कांतर्गत कारवाई

सोलापूर पोलीस आयुक्तांचा आदेश : सोलापूर शहरातील पोलीस स्टेशनमध्ये २७ गुन्हे दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : संघटित गुन्हेगारी, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, सरकारी नोकरावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली. यासाठी सोलापूरमधील फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी प्रस्ताव पाठविला होता. … Read more

दरोडा, घरफोडीतील सराईतांना ठोकल्या बेड्या

सोलापूर पोलिसांची दमदार कामगिरी : तीन गुन्हे उघड, ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : घरफोडी, दरोडा, मोटारसायकल चोरीतील सराईत तिघांच्या मुसक्या आवळल्या. तीन गुन्ह्यांची उकल करीत ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सोलापूर एलसीबीच्या पोलिसांनी दमदार कामगिरी केली. अनिल मनमत शिंदे (वय ३०, रा. वाळूज देगाव, ता. मोहोळ, जि. सोलापूर), … Read more

मुलाचे अपहरण करणारे जेरबंद

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : सांगली आणि कर्नाटक राज्यातून घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी सांगली आणि कर्नाटकमधून जेरबंद केले. न्यायालयाने पाच आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. नितीन उर्फ चार्ली धोंडप्पा शेडशाळ (रा. बाबानगर, ता. तिकोटा, जि. विजापूर, सध्या रा. रामानंदनगर, नलावडे मळा, … Read more

सोलापूर जिल्ह्यातील तांडा गाव दारुमुक्तीसाठी नारीशक्ती सरसावली

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते : ऑपरेशन परिवर्तनची यशस्वी वाटचाल सुरू महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर जिल्ह्यामध्ये अवैध दारू निर्मिती व विक्री बंद करण्यासाठी ऑपरेशन परिवर्तन उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत हातभट्टी दारू व्यवसाय करणाऱ्यांचे समुपदेशन, पुनर्वसन व जनजागृती करण्याचे काम केले जाणार आहे. त्याचबरोबर गुन्हे दाखलही केले जाणार आहेत, असे सोलापूर ग्रामीणच्या … Read more

जबरी चोरी करणारा तडीपार जेरबंद करीत पुन्हा केले तडीपार

सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी : तडीपार कायद्याचा भंग केल्याने केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याला बार्शी, करमाळा, माढा तालुक्यातून सहा महिन्यांकरिता तडीपार केले आहे. तडीपार कायद्याचा भंग केल्यामुळे त्याच्यावर पुन्हा तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. लखन राजेंद्र शिंदे (वय २२, … Read more

दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दापाश

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यीय आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून पाच लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.खय्युम रफिक बेग शेख (वय १९, रा. संजय गांधी नगर परभणी), अमीर उर्फ अज्जू मुखबिर खान, … Read more

बलात्कार व घरफोडीतील फरारी आरोपीला ठोकल्या बेड्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : दहा हजार रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क : बलात्कार व घरफोडीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. आरोपीकडून दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कोहिनूर दगडू काळे (वय २२, रा. ५८ फाटा, एमएसईबी बोर्डाजवळ, मसवड रोड, माळशिरस) असे अटक केलेल्या … Read more

क्रिकेट बेटिंग सट्टा घेणाऱ्या सहाजणांना ठोकल्या बेड्या

सोलापूर शहर पोलीस गुन्हे शाखेची कारवाई : चार लाख ९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोलापूर शहरातील भवानी पेठ हद्दीमध्ये २०-२० वर्ल्डकपच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंडच्या फायनल क्रिकेट सामन्यावर बेटिंग सट्टा घेणाऱ्या सहाजणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून चार लाख ९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.सचिन अंबादास कमलापुरे … Read more