आवृत्ती पुणे

शारीरीक संबंध ठेवून लग्नास दिला नकार

कोथरुडमधील घटना : अनुसुचीत जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर वारंवार बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले़ त्यातून ती गर्भवती राहिल्यावर खालच्या जातीची असल्याचे सांगून लग्नास नकार देणार्‍या श्रेयस दत्तप्रसाद जोशी याच्यावर पोलिसांनी बलात्कारासह अनुसुचीत जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. . याप्रकरणी … Read more

१३ वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला इसम कुटुंबीयांच्या स्वाधीन

पुणे लोहमार्ग पोलिसांची कामगिरी : कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंदाचे उधाण पुणे : महाराष्ट्र न्यूज 360 नेटवर्क पुणे लोहमार्ग पोलिसांनी १३ वर्षांपूर्वी मिसिंग झालेल्या इसमाचा शोध घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केल्यावर, कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावत नव्हता. दिनांक ०८/०५/२००८ रोजी झेलम एक्स्प्रेस गाडीने प्रवास करीत असलेले इसम गणेश मन्नुलाल यादव ( वय २६) हा प्रवास करीत असताना तो … Read more

बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करणाऱ्यास अटक

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी : सव्वासहा लाखांचे बनावट पेपर ताब्यात पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करणाऱ्यास दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनकडून अटक करण्यात आली असून, एकूण सव्वासहा लाखांचे बनावट पेपर ताब्यात घेण्यात आले आहेत. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस नाईक … Read more

घरफोडी करणारी उत्तरप्रदेशमधील टोळी जेरबंद

गुन्हे शाखेची कारवाई : सात लाखांचा मुद्देमाल जप्त पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सदनिकेस लॅच लॉक लावून लग्न समारंभास गेल्यानंतर घरफोडी करून सोने चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा 5 लाख 18 हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तरप्रदेशमधील टोळीतील चौघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 4 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. साकिब शौकतअली अन्सारी … Read more

हातगाडी लावण्यावरुन तरुणावर ब्लेडने सपासप वार

बिबवेवाडी हद्दीतील घटना : आरोपीवर गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क हातगाडी लावण्याच्या कारणावरुन एका तरुणावर ब्लेडने सपासप वार केल्याची घटना बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि.31) दुपारी चारच्या सुमारास बिबवेवाडी येथील शनि मंदिराजवळ घडली आहे. सय्यद अली पठाण (वय-30 रा. शनि मंदिराजवळ अप्पर बिबवेवाडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, … Read more

संशयावरून पत्नीच्या पोटात चाकू खुपसून केला खून

आरोपी जेरबंद : वाघोली लेबर कॅम्पमधील घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क माझ्या भावाशी सारखे बोलत असल्याच्या संशयावरून पत्नीच्या पोटात सुरा खुपसून गंभीर जखमी करीत खून केला. वाघोली गावच्या हद्दीत लेबर कॅम्पमध्ये ही घटना सोमवारी (दि. २३ ऑगस्ट) पहाटे पाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी पती आरोपीस लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. अनु राजू मर्झा (वय … Read more

धायरीतील हॉटेलमध्ये बिर्याणी घेण्यासाठी आलेल्यांनी मालक-कामगारांवर केला हल्ला

महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे :धायरी येथील हॉटेलमध्ये बिर्याणी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांची शाब्दिक चकमक झाल्याने साथीदारांना बोलावून लोखंडी हत्याराने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये हॉटेलमालक आणि कामगार जखमी झाले. आरोपींनी आजूबाजूच्या दुकानदारांनाही शिवीगाळ- दमदाटी करीत आरोपी पसार झाले. ही घटना शनिवारी (दि. २१ ऑगस्ट) दुपारी चारच्या सुमारास घडली. मयूर मते (वय ३३, रा. धायरी, … Read more

मानलेल्या दाजीनेच केली घरफोडी !

वारजे पोलीस स्टेशन : समर्थ रेसीडन्सी शिवणे येथील घटना पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क मानलेल्या बहिणीकडे घराची चावी ठेऊन जाणार्‍या भावाच्या घरात दाजीनेच घरफोडी केल्याचा प्रकार वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शिवदास गायकवाड यांनी उघडकीस आणला आहे. या विषयी अधिक माहिती अशी की,तुषार बनकर (रा. समर्थ रेसिडन्सी, शिवणे) हे गावाला जाताना आपल्या घराची चावी … Read more

सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल जप्त

पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट तीनची कारवाई : पिस्टलसह जिवंत काडसुतं जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सराईत गुन्हेगार प्रतिबंधात्मक कारवाईच्या उद्देशाने गुन्हे शाखेच्या युनीट तीनच्या पथकाने सराईत गुन्हेगार मयुर अरविंद चव्हाण (वय २३ वर्षे रा. लमाणवाडी, बालाजी हाईटस, खडकवासला) याच्या तपासात त्याच्या जवळ असलेले गावठी पिस्टल व जिवंत काडतूसे जप्त केले. … Read more

अवघ्या दोन तासांत हरवलेले मंगळसूत्र परत

सव्वा लाख रुपयांचा दागिना : सहकारनगर पोलिसांच्या सतर्कतेपणाचे कौतुक महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : धनकवडी परिसरात हरवलेले मंगळसूत्र अवघ्या दोन तासात शोधून देण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले. धनकवडी येथील प्राची महेश कांबळे यांचे २.५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र हरवले होते. त्यांनी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे याबाबत माहिती दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी … Read more