घायवळ बंधुंचा आणखी एक कारनामा समोर, अवैधरित्या तब्बल १० फ्लॅट बळकावले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
निलेश, पत्नी, भाऊ, भावजय यांच्या १० बँक खात्यांमध्ये होते ३८ लाख २६ हजार रुपये महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणात कारवाई झालेला गुंड निलेश घायवळ परदेशात पसार झाल्यानंतर पोलिसांनी घायवळसह त्याच्या कुटुंबीयांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास सुरुवात केली. घायवळ, त्याचे कुटुंबीय तसेच त्याच्याशी संबंधित एका कंपनीची १० बँक खाती पोलिसांनी गोठविली आहेत. या बँक … Read more
बंडु आंदेकर कुटुंबाची अनाधिकृत घरे, पत्राशेड, टपऱ्या तसेच स्वच्छतागृह जमीनदोस्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणातील सूत्रधार आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडु आंदेकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी घरासमोर केलेल्या बेकायदा बांधकामांवर पुणे पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने कारवाई करत ती जमीनदोस्त केली. आंदेकर कुटुंबीयांनी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात बेकायदा बांधकामे केली होती. आंदेकर … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
खडकी व मुंढवा पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) मिळेल, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांची तब्बल आठ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी खडकी व मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खडकी परिसरातील एका तरुणीची चोरट्यांनी … Read more
परंडा मतदारसंघातील नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : शासकीय विश्रामगृह, भूम येथे भूम तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत परंडा विधानसभा मतदारसंघातील विविध विभागांच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. धाराशिव अल्पसंख्याक काँग्रेस विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी समियोद्दीन काझी यांची निवड करण्यात आली. तसेच भूम अल्पसंख्याक काँग्रेस विभागाच्या तालुकाध्यक्षपदी … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : भुम-परांडा येथील भाजप संपर्क कार्यालयात नुकतीच जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास भूम-परांडा-वाशी विधानसभा प्रमुख तसेच वाशी नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, जिल्हा चिटणीस अंगद मुरूमकर, जिल्हा उपाध्यक्ष महादेव आखाडे, अल्पसंख्याक आघाडी भाजप सरचिटणीस आदम शेख व कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहन … Read more
धनकवडीत गुन्हे शाखेची कारवाई : २ लाख २० हजारांचा माल जप्त, ७ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : धनकवडी परिसरातील अष्टद्वार सोसायटीजवळील जुन्या पत्र्याच्या कारखान्यात रंगलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने छापा टाकला. त्यात भारतीय जनता पक्षाचा पर्वती विधानसभा मतदारसंघाचा चिटणीस तीन पत्ती जुगार खेळताना आढळून आला. या प्रकरणी सहकारनगर … Read more
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, पोलीस दलातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, पुणे शहर पोलीस दलाला आणखी ५ नवीन पोलीस ठाण्यांना मान्यता देत आहोत. त्याचबरोबर या पोलीस ठाण्यांसाठी आणखी ५०० कर्मचार्यांचे मनुष्यबळही देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. पुणे शहर … Read more