माँ आशापुरा माता मंदिरात होणार श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बिबवेवाडी येथील गंगाधाम चौकातील माँ आशापुरा माता मंदिरात सायंकाळी ७ वाजता श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रसिद्ध कलाकार संदीप पंचवाटकर हे श्रीराम यांच्यावर आधारित असलेल्या गाण्यांची सुरेल मैफल सादर … Read more