आवृत्ती पुणे

आई -वडीलांच्या बोलण्यामुळे चिमुकल्यांनी सोडले घर

बस वाहकाची सतर्कता : बार्शी पोलिसांनी दिले पालाकांच्या ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : घरी आई-वडिलांसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून दोन चिमुकल्यांनी थेट घर सोडून पुणे गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र बस वाहकाच्या सतर्कतेमुळे ते दोन्ही मुले बार्शी पोलिसांनी सुखरूप पालकांच्या ताब्यात दिली. बार्शी शहरातील एस. टी. स्टॅंड येथे दोन अल्पवयीन मुले बालस्नेही कक्षामध्ये आले … Read more

चुहा गँगचा सुत्रधार साकीब मेहबुब उर्फ लतीफ बागवान भारती विद्यापीठ पोलिसांकडून जेलबंद

सहा महिन्यांपासून फरार आरोपीला अटकेची पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत पोलिसांना हवा असलेला प्रमुख आरोपी चुहा गँगचा सूत्रधार साकीब मेहबुब चौधरी उर्फ लतीफ बागवान वय वर्ष 23, रा. लुनिया बिल्डिंग, कात्रज याला अटक कऱण्यात आली आहे. गेल्या 16 फेब्रुवारीपासून हा फरार होता. कात्रज परिसरात गुन्हा केल्यानंतर तो फरार … Read more

फार्मा युथ: उज्ज्वल भविष्यासाठी तरुण उद्योजकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : फार्मास्युटिकल उद्योगात फार्मा युथ हा डायनॅमिक फोरम एक वर्षापूर्वी स्थापन झाला आहे. तरुण आणि महत्त्वाकांक्षी उद्योजकांनी स्थापन केलेल्या या व्यासपीठाचा उद्देश विकास आणि नेटवर्किंगच्या संधींना चालना देण्यासाठी सर्व घाऊक फार्मा वितरक आणि स्टॉकिस्ट यांना एकत्र आणण्याचा आहे. Market क्रांती घडवण्याच्या दृष्टीकोनातून, हे तरुण नेते आव्हानांवर मात करण्यासाठी आणि उद्योगाला पुन्हा … Read more

पिस्तुलातून पत्रकारांवर गोळी झाडून हत्येचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना अटक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वृत्तमाध्यमांमध्ये काम कऱणाऱ्या व्यक्तीवर पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन गुन्हेगारांना स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. दिनांक ११ जून रोजी रात्री ९ वाजता फिर्यादीच्या राहत्या घराजवळ मोपेडवरून आलेल्या 5 आरोपींनी पाठलाग करत जवळच्या पिस्तुलातून गोळी झाडली. फिर्यादी गाडीवरून पडल्याने ते बचावले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. या … Read more

योगा दिनानिमित्त भव्य योग शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: संपूर्ण जगाला स्वस्थ आणि आरोग्यमय जीवनाचा मार्ग दाखवणारा योग हा भारताच्या प्राचीनता आणि विविधतेचे प्रतीक आहे. शारीरिक क्षमता, बौद्धिक पातळी वाढवण्यासह आत्मिक समाधान देणारी अमूल्य नैसर्गिक भेट भारताने जगाला दिली आहे. जागतिक योग दिनानिमित्त पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवरामपंत दामले प्रशाले (कटारिया हायस्कूल) येथे भव्य योगा … Read more

नागरिकांची सुरक्षा हाच माझा ध्यास

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ऐकीकडी अनेक चौकात आपण पावती फाडण्यासाठी लपून उभे असलेले अनेक वाहतूक कर्मचारी पाहतो. पण सिंहगड रोड वर राजाराम पुल चौकात पडलेल्या खड्ड्या मुळे अपघात होत आहेत, हे पाहून ट्रॅफिक पोलिस दिलीप निढाळकर व वॉर्डन यांनी रस्त्यावर पडलेली दगड माती खड्यात भरून रस्ता नीट केला. त्यामुळे भागातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत … Read more

रतनलाल जैन यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीने व्यापारी स्नेहमेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहर भाजपा व्यापारी आघाडीच्या वतीने आयोजित व्यापारी स्नेह संमेलन बिबवेवाडी येथील यश लॉन्स येथे संपन्न झाले. या मेळाव्याला पुण्यातील सुमारे हजारो व्यापारी उपस्थित होते. या निमित्त प्रमुख व्यापाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, भाजपचे पुणे … Read more

मार्केटयार्ड- गंगाधाम परिसरातील गोदामात आग

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ३ तासात आग आटोक्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्ड-गंगाधाम रस्त्यावरील आईमाता मंदिर परिसरात असलेल्या एका मंडपाच्या गोदामात रविवारी सकाळी साडे आठ वाजता आग लागली. आगीत ७ ते ८ गोदामातील साहित्य भस्मसात झाले. अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांमुळे गोदामाशेजारी लावलेल्या २५ ट्रकला आगीची झळ पोहोचली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. … Read more

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन-अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी मंगळवारी येरवडा कारागृहात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र कारागृह विभाग आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बंदीजनांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी मंगळवार, दि. 13 जून 2023 रोजी येरवडा कारागृहात होणार आहे. अशी माहिती अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता (महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र) आणि … Read more

लोगों को अपने अहंकार के लिये अपमानीत ना करे!

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारत में सेवा करने वाले ब्रिटिश अधिकारियों को इंग्लैंड लौटने पर सार्वजनिक पद/जिम्मेदारी नहीं दी जाती थी। तर्क यह था कि उन्होंने एक गुलाम राष्ट्र पर शासन किया है जिसकी वजह से उनके दृष्टिकोण और व्यवहार में फर्क आ गया होगा। अगर उनको यहां ऐसी जिम्मेदारी दी जाए, तो वह … Read more