शिक्षक पूजनातून गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करत गुरूपौर्णिमा साजरी
गुरूपौर्णिमेनिमित्त नगरसेवक प्रवीण चोरबेले यांचा उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आईवडिलांनंतरचे दुसरे गुरू म्हणजे शिक्षक असतात, त्यामुळे गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरूपौर्णिमा, असे प्रतिपादन नगरसेवक प्रवीण चोरबेले यांनी केले. गुरूपौर्णिमेनिमित्त क्रिस्टंट हायस्कूल ज्युनिअर कॉलेज व पुणे महानगरपालिकेच्या श्री संत नामदेव महाराज शाळेमध्ये सर्व शिक्षकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी … Read more