गावठी पिस्टल अन् जिवंत काडतुसे बाळगणार्या दोघांना अटक
मुंढवा पोलिसांची कामगिरी : अग्नीशस्त्रे जप्त आणि २५ हजार ४०० रुपयांचा ऐवज केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणार्या दोघांना मुंढवा पोलिसांच्या तपास पथकानं अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे असा 25 हजार 400 रूपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ … Read more