आवृत्ती पुणे

रिक्षामध्ये पॅसेंजर भरण्यावरुन रिक्षाचालकांमध्ये ठोकाठोकी

मुंढवा पोलिसांत फिर्याद : मुंढवा-केशवनगर येथील संभाजी चौकात घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षामध्ये पॅसेंजर भरण्यावरुन दोन रिक्षाचालकांमध्ये वाद झाल्याने रिक्षाचालकांनी एकमेकांना लाकडी दांडक्याने ठोकाठोकी केली. मुंढव्यातील केशवनगर येथील संभाजी चौकात रविवारी दुपारी बारा वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी राहुल अंबादास जाधव (वय ३०, रा. मांजरी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

घरगुती सामान मुंबईला पोहचविण्यासाठी खंडणी मागणारा जेरबंद

मुंढवा पोलिसांत फिर्याद : सन लाईफ पॅकर्स अँड मुव्हर्स व धारेश्वर पॅकर्स अ‍ॅन्ड मुव्हर्सच्या मालकांविरूध्द गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातून मुंबईच्या घरी पोहचविण्यासाठी घरगुती सामान घरी न पोहोचविता टेम्पोच्या लोकेशनसाठी 5 हजार रुपयांची अधिक मागणी करणाऱ्याला जेरबंद केले असून, चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पैसे दिले नाही तर सामानाचे नुकसान करु व … Read more

पत्नीनेच मेव्हण्याशी संगनमत करीत पतीचा आवळला गळा

मुंढवा पोलिसांकडून दोघांना अटक : घरमालकांनी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरगुती कारणावरुन पत्नीने बहिणीच्या पतीशी संगनमत करुन पतीचा गळा आवळून त्याचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. गजेंदर चित्तरसिंग नायक (वय ३६) व महिला (वय ३२, रा. … Read more

राष्ट्रवादी नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा

पुण्यात प्रचंड खळबळ : 32 वर्षीय महिलेची मुंढवा पोलीस ठाण्यात धाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पती आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाच्या मुलाने एका महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समीर बंडुतात्या गायकवाड (रा. मुंढवा गाव) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा येथे राहणार्‍या एका … Read more

गावठी पिस्टल अन् जिवंत काडतुसे बाळगणार्‍या दोघांना अटक

मुंढवा पोलिसांची कामगिरी : अग्नीशस्त्रे जप्त आणि २५ हजार ४०० रुपयांचा ऐवज केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे बाळगणार्‍या दोघांना मुंढवा पोलिसांच्या तपास पथकानं अटक केली आहे. त्यांच्याकडून गावठी पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे असा 25 हजार 400 रूपयांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ … Read more

राजस्थानमधील अफीम बोंड्याचा चुरा बाळगणारे तिघे जेरबंद

मुंढवा पोलिसांनी केली कारवाई : २३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुंढव्यात एक किलो ८४४ ग्रॅम अफीमच्या बोंड्याचा चुरा (दोडाचुरा) पॉपीस्ट्रॉ अमलीपदार्थ घेऊन आलेल्या राजस्थानमधील तिघांना मुंढवा पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून २३ हजार ८०० रुपयांचा अफीम बोंड्याचा चुरा (दोडाचुरा) जप्त केला. शनिवारी (दि. १३) पठारेवस्ती-खराडी आणि धायरकरवाडा-मुंढवा येथे … Read more

यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशीसह 5 जणांवर गुन्हा

मुंढवा पोलिसांनी केली कारवाई : १९ वर्षीय तरूणाचे आत्महत्या प्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीत काम करणार्‍या एका १९ वर्षीय तरूणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशी यांच्यासह ५ जणांविरूध्द मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिषने दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास … Read more

लिलाव भिशीच्या नावाखाली पती-पत्नीने ६० लाखाला फसविले

मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : घोरपडीमधील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भिशी स्कीम सुरु करुन जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक स्त्रियांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यातील घोरपडी परिसरात घडला आहे. याप्रकरणी एका दाम्पत्यावर मुंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादी महिलेची 60 लाखांची फसवणूक केली असून त्यांच्यासह इतर … Read more

वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवर 800 फुट नेले फरफटत

मुंढव्यातील घटना : कार मालकाला दंड भरण्यास सांगितल्याने केला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवर लटकवत तब्बल 800 फुट फरफटत नेण्यात आले. ही घटना मुंढवा रोड खराडी बायपासवर शुक्रवारी घडली. कार मालकाला त्याच्यावर असलेला 400 रुपयांचा दंड भरण्यास सांगितल्याने हा प्रकार घडला. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुध्द खूनाच्या प्रयत्नाचा … Read more

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

मुंढवा पोलिसांत गुन्हा : केशवनगर-मांजरी रस्त्यावर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव डंपरची दुचाकीस्वाराला धडक बसून केशवनगर-मांजरी रस्त्यावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ओम साई फॅब्रिकेशन दुकानाच्या समोर सार्वजनिक रस्त्यावर १४ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजता ही घटना घडली.राजेंद्र केंद्रे (वय ४३, रा. वाडेबोल्हाई, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्या … Read more