घटस्फोटास नकार दिल्याने पतीने पत्नीचा एका बुक्कीत पाडला दात
शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयातच घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घटस्फोटाला नकार दिल्याने रागाच्या भरात पतीने भर कौटुंबिक न्यायालयातच पत्नीच्या तोंडावर जोरात बुक्की मारुन तिचा दात पाडला. ही घटना शिवाजीनगर येथील कौंटुंबिक न्यायालयातील दुसर्या मजल्यावरील समुपदेशन केंद्राच्या बाहेर २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली. याप्रकरणी सोलापूर येथे राहणार्या पत्नीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more