तरूणीला दारू पाजून बलात्कार करणार्याची येरवड्यात रवानगी
न्यायालयाने सुनावली शिक्षा : पुण्यातील तळजाई जंगलात घडली होती घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मित्रानेच वाढदिवस असल्याचे सांगत मित्रासह 22 वर्षीय तरुणीला तळजाई येथील जंगलात नेऊन त्याठिकाणी दारु पाजून बलात्कार केल्याप्रकरणात सहकारनगर पोलिसांनी अटक केलेल्या शुभम सिताराम शिंदे (वय १९, रा. धनकवडी) याची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला … Read more