आवृत्ती पुणे

टीईटी परीक्षा घोटाळ्यातील एजंट निशाण्यावर

पुणे सायबर पोलिसांचे टार्गेट : जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार यानं पाच कोटी दिल्याची दिली कबुली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे सायबर पोलिसांना आरोग्य विभागाच्या परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षेतही गैरप्रकार झाल्याचे धागेदोरे हाती लागले होते. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, माजी आयुक्त सुखदेव डेरे, शिक्षण … Read more

अटकेतील सुपेसह ५ आरोपी, पोलीस उपायुक्त, ११ अधिकारी कोरोनाबाधित

टीईटी आणि शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार : राजकीय आणि सिनेमा क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांसह राज्यात कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत आहे. राजकीय क्षेत्रात, सिनेक्षेत्रातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यातच आता टीईटी आणि शिक्षक पात्रता भरती परीक्षा गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेल्या तुकाराम सुपे, शिवकुमार, आश्विनकुमार, आशुतोष शर्मा, निशीद … Read more

पेपरफुटीच्या दोन लिंक; 28 जणांना अटक

पोलिसांचा धक्कादायक खुलासा : आरोग्य भरतीचा पेपर न्यासा कंपनीतूनही फुटला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात सध्या अनेक पेपरफुटी प्रकरणे समोर येत आहेत. अशातच आरोग्य भरती प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोग्य भरती परीक्षेचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाची परीक्षा घेणाऱ्या न्यासा कंपनीतूनच … Read more

पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून केली अटक

आरोग्य विभाग भरती पेपर फुटीप्रकरण : न्यायालयाने ७ दिवसांची सुनावली पोलीस कोठडी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्य आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी 31 ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. याप्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलीस करत असून, या प्रकरणात … Read more